Sunday, 20 November 2022

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे

केळी भुकटी कोठे तयार होते? – वसई.

रासायनिक द्र्व्यांचा कारखाना कोठे आहे? – पनवेल व अंबरनाथ.

वनस्पती तूप कोठे बनवले जाते? – मुंबई.

रासायनी कशासाठी प्रसिद्ध आहे? – खत व औषधे.

गरम झर्‍यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? – वज्रेश्वरी.

चुंबकीय वेधशाळा कोठे आहे? – अलिबाग.

महाराष्ट्राचा दक्षिण टोकाकडील घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाण कोणते? – अंबाली.

भारताचे पॅरिस कोणत्या शहरास म्हणतात? – मुंबई.

हाजीमलंग बाबाची कबर कोठे आहे? – कल्याण.

दशभुजा गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.

महाडच्या गणपतीस काय म्हणतात? – वरदविनायक.

प्रसिद्ध टिटवाळा गणपती कोणत्या जिल्हयात आहे? – ठाणे.

गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.

गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...