Sunday, 2 October 2022

परीक्षेसाठी महत्वाचे

ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक

ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO

जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष

नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...