Thursday, 13 October 2022

लक्षात ठेवा

       

चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये .... व विजातीय ध्रुवांमध्ये .... निर्माण होते.
- प्रतिकर्षण व आकर्षण

द्विधातुक पट्टीच्या वापराची दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे ....
- ओव्हन व फ्रीज

विद्युत घंटेमध्ये .... लोखंडाचे चुंबक वापरले जाते.
- मृदू

टंगस्टन हा धातू .... सें. ग्रे. या तापमानास वितळतो.
- ३,००० अंश

विजेच्या दिव्यात .... या धातूची तार (फिलॅमेंट) वापरतात.
- टांग्स्टान

काचेप्रमाणे दिसणाऱ्या, परंतु पाण्यात द्रावणीय असलेल्या .... या पदार्थास 'जलकाच' असे संबोधले जाते.
- सोडिअम सिलिकेट

गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेली पाण्याची टाकी नेहमी उंच ठिकाणी असते. यामागील तत्त्व कोणते ?
- पाणी नेहमी समपातळीत राहते.

युरेनिअममधून किरणोत्सर्ग होत असल्याचे प्रथम .... या शास्त्रज्ञाने शोधून काढले.
- हेन्री बेक्वेरेल

अल्फा किरणांवर धन विद्युत्भार असतो तर बीटा किरणांवर .... विद्युत्भार असतो.
- ऋण

पाऱ्याचा उत्कलनबिंदू .... इतका आहे.
- ३५७ अंश से.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...