१) चीनने कोणत्या देशाच्या समुद्रात क्षेप्नाश्त्र हल्ला केला आहे?
(१)रशिया
(२) तैवान
(३) श्रीलंका
(४)भारत
उत्तर:(२) तैवान
२)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मागीलअडिच वर्षात १० हजार बालविवाह झाले आहे?
(१) रायगड
(२)नंदुरबार
(३) पुणे
(४) नाशिक
उत्तर:(२) नंदुरबार
३)४९ वे होणारे सरन्यायाधीश “उदय लळीत” हे महाराष्ट्रातील मुळचे कोणत्या जिल्ह्यातील आहे?
(१) रायगड
(२) सिंधुदुर्ग
(३) रत्नागिरी
(४)पुणे
उत्तर:(२) सिंधुदुर्ग
४) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंचउडीत “तेजस्विन शंकर” ला कोणते पदक मिळाले आहे?
(१) सुवर्णपदक
(२) रौप्यपदक
(३) कांस्यपदक
(४)यापैकी नाही
उत्तर:(३) कांस्यपदक
५)T-२० मध्ये २००० धावा पूर्ण करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटर कोण बनली आहे?
(१) मिताली राज
(२) स्मृती मानधना
(३) हरमनप्रीत कौर
(४) प्रीती राऊत
उत्तर:(२) स्मृती मानधना
६)नुकतेचभारतातील १० स्थळांना “रामसर यादीत” टाकले आहे तर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?
(१) ४९
(२) ५४
(३) ६४
(४)७४
उत्तर:(३) ६४
७) कोणत्या राज्य सरकारने “चिराग” योजना सुरु केली आहे?
(१) हरियाना
(२) आसाम
(३) गुजरात
(४)पंजाब
उत्तर:(१) हरियाना
८)fortune ग्लोबल ने जरी केलेल्या जगातील top ५०० कंपनीमध्ये कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे?
(१) apple
(२) गुगल
(३) अमेजोन
(४) walmart
उत्तर:(४) walmart
९)भारत आणि कोणत्यादेशात ऑक्टोंबर २०२२ मध्ये“युद्ध अभ्यास” युद्धसराव आयोजित होणार आहे?
(१) रशिया
(२) जपान
(३) अमेरिका
(४)चीन
उत्तर:(३) अमेरिका
१०) चर्चेत असलेल्या भारतीय पहिल्या महिला स्वतंत्र समुद्र निगराणी मिशन चे प्रमुख(कप्तान) कोण आहे?
(१) शिवांगी
(२) आंचल शर्मा
(३) अपूर्वा गीते
(४)पूजा शेखावत
उत्तर:(२) आंचल शर्मा
११) कोणत्या राज्यात “ऑपरेशन मुक्ती’ अभियान सुरु केले आहे?
(१) सिक्कीम
(२) केरळ
(३) ओडिशा
(४)उत्तराखंड
उत्तर:(४) उत्तराखंड
१२) युनेस्को ने कोणत्या राज्यातील “लंगत सिंह खगोलीय वेधशाळा” ला जगातील लुप्त वेधशाळेच्या सूचित जोडले आहे?
(१) झारखंड
(२) बिहार
(३) राजस्थान
(४)तेलंगाना
उत्तर:(२) बिहार
१३) कोणाला प्रधानमंत्री कार्यालय (PMO) कार्यालयाचे निदेशक म्हणून निवडले आहे?
(१) अनिकेत गोविंद
(२) श्वेता सिंह
(३) समीर चौधरी
(४)प्रियांका सिंह
उत्तर:(२) श्वेता सिंह
१४) “डू DIFFRANT : द ANTOLD धोनी” पुस्तकाचे लेखक कोण आहे?
(१) अमितसिन्हा
(२) जॉय भट्टाचार्य
(३) वरील दोन्ही
(४)यापैकी नाही
उत्तर:(३) वरील दोन्ही
Tuesday, 4 October 2022
चालू घडामोडी प्रश्न
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? ~मोठ्याने हसणे . २】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी . न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखि...
रामसर 75
ReplyDelete