Wednesday 12 October 2022

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


भारतातील आघाडीचे लिची उत्पादक राज्य कोणते ?
बिहार.

देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
इंदौर.

ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता आहे ?
सूर्य.

कोविड केअर अँप कोणत्या राज्याने लाॅंच केली ?
अरूणाचलप्रदेश.

डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
टेनिस.

साहित्य अकादमी पुरस्कार 2022

प्रसिद्ध लेखिका संगीताबर्वे यांना पियूची वही या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला.

अकादमीने २२ प्रादेशिक भाषांसाठी वर्ष २०२२ च्या बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली.

लेखिका बर्वे यांनी ‘संगीत पियूची वही’ हे बाल नाट्यही लिहिले आहे.

No comments:

Post a Comment