दीनबंधू: पुणे येथे १ जानेवारी १८७७ रोजी कृष्णराव भालेकरांनी सुरु केले.
दीनमित्र : ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र होते. १८८८ मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी मासिकरुपात दीनमित्र सुरु केले.
तरुण मराठा: शाहू महाराजांच्या इच्छेनुसार दिनकरराव जवळकर यांनी १९२२ मध्ये तरुण मराठा हे पत्र सुरु केले. चिपळूणकर व टिळक यांच्यावरील टीकेमुळे (देशाचे दुश्मन ही पुस्तिका) जवळकरांचे नाव गाजले.
कैवारी : फेब्रुवारी १९२८ मध्ये दिनकरराव जवळकर यांनी कैवारी हे पत्र भास्करराव जाधव व जेधे बंधु याच्या प्रेरणेने व सहकार्याने सुरु केले.
डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता :
मूकनायक : ३१ जानेवारी १९२०,
बहिष्कृत भारत: १९२७,
जनता: १९३०
प्रबुद्ध भारत : १९५६.
No comments:
Post a Comment