आपल्या लंबवर्तुळाकार परिभ्रमण कक्षेत पृथ्वी जेव्हा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस कोणत्या संज्ञेने ओळखले जाते ?
- अपसूर्य स्थिती
पृथ्वीचा आस तिच्या कक्षाप्रतलाशी ..... कोन करतो.
- ६६ ३०'
आस कललेली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीवरून पाहताना सूर्य दक्षिणेकडे व उत्तरेकडे सरकत असल्याचे आपणास वाटते. यास सूर्याचे भ्रमण .... असे म्हणतात.
- भासमान
सूर्य २१ जून या दिवशी दक्षिणेकडे तर २२ डिसेंबर या दिवशी उत्तरेकडे मार्गस्थ झाल्याचे भासमान होते. म्हणून या दिवसांना .... असे म्हटले जाते.
- अयनदिन
सूर्याभोवती फिरताना ज्या वेळेस आस कललेल्या पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर असतात तेव्हा त्या स्थितीस .... म्हणून जाते.
- संपातस्थिती
No comments:
Post a Comment