Sunday, 2 October 2022

महत्त्वपूर्ण प्रश्न

१) भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे?
=कलम ३२४/३२९ भाग १५

२) महाराष्ट्र पोलीस दल संशोधन केंद्रे कुठल्या शहरात आहेत?
= पुणे

३) गीतांजली चे लेखक कोण आहेत?
=रवींद्रनाथ टागोर (भारतातील पहिला साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 1913)

४) अहमदनगर-कल्याण महामार्गावर कोणता घाट आहे?
=माळशेज (आंबोली घाट कोल्हापुर सावंतवाडी•वरदा घाट भोर महाड•खंडाळा घाट पुणे ते सातारा)

४) फनी चक्रीवादळ कोणत्या वर्षी आले होते?
= 26 एप्रिल 2019

५) ग्लोबल टीचर प्राइस 2020 पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शिक्षक कोण?
= रंणजितसिंह डिसले (सोलापूर पाठ्यपुस्तकावर बारकोड निर्मिती)

६) चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण?
=संत ज्ञानेश्वर

७) AMNISTY INTERNATIONAL ही संस्था कशाच्या संबंधित आहे?
= मानवी हक्क (लंडन)

८) लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे
= मणिपूर

९) सुचिता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
=अर्थशास्त्र

१०) राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात?
=29 ऑगस्ट (मेजर ध्यानचंद यांची जयंती)

११).......... हे चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे?
=चिंचवड (पुणे विल्यम चार्ल्स रॅन्ड या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या)

१२) अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहे?
=तमिळनाडू(लाल पर्वत)

१३) हरित लवक कशाच्या संबंधित आहे?
=प्रकाश संश्लेषण

१४)  जी आय जिओग्राफिक इंडिकेशन ही कोणती मालमत्ता आहे?
=अजल (दार्जिलिंग चा चहा याला जी आय टॅग २००४ ला भेटला )

१५) न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे न्यायाधीश आहेत?
=48 (दिल्ली स्थापना 26 जानेवारी 1950)

१६) जपानचे चलन कोणते आहे?
= येन

१७)खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे?
=राष्ट्रीय सुरक्षा रक्षक

१८) रघुराम राजन कोणत्या क्षेत्राच्या संबंधित आहे?
= अर्थशास्त्र (जगातील सर्वात मोठी बँक लंडन सध्याचे गव्हर्नर)

१९) खालीलपैकी कोणता देश काळ या समुद्राशी सीमा जोडत नाही?
= तुर्की

२०)रेटिना हा शब्द कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
= डोळे

२१) भारतात पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
= 21 ऑक्टोबर

२२) नोव्हक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशासाठी खेळतो?
= सर्बिया (एक व्यवसाय टेनिसपटू)

२३)को 86032 ही कोणत्या पिकाची जात आहे?
= ऊस

२४) नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहे?=ग.दी.माडुळकर

No comments:

Post a Comment