Thursday 13 October 2022

जागतिक मानसिक आरोग्य दिन

10 ऑक्टोबर: जागतिक मानसिक आरोग्य दिन

दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थने सन 1992 मध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिनाची सुरुवात जगभरातील लोकांना मानसिक आरोग्य सेवेबद्दल जागरूक करण्यासाठी केली.

या वर्षी म्हणजे 2022, जागतिक मानसिक आरोग्य दिनाची मुख्य थीम आहे 'मानसिक आरोग्य आणि कल्याण सर्वांसाठी जागतिक प्राधान्य'.
  

No comments:

Post a Comment