Tuesday, 8 November 2022

भारतीय राजव्यवस्था

घटक राज्यांच्या .... ला 'स्थायी सभागृह' असे म्हणतात.
- विधानपरिषद

जर विधानसभेत अँग्लो-इंडियन समाजास पुरेसे प्रति निधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजातील किती व्यक्तीस विधानसभेत नामनिर्देशित करू शकतो ?
- एका व्यक्तीस

घटनेच्या .... कलमान्वये विधानपरिषद निर्माण करण्याचे अथवा बरखास्त करण्याचे अधिकार त्या त्या घटक राज्यास आहेत.
- १६९

राज्य विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी .... पूर्ण असावे लागते.
- २५ वर्षे

राज्याच्या विधानपरिषदेच्या सदस्यत्वासाठी आवश्यक किमान पात्रता वय ....
- ३० वर्षे पूर्ण

राज्य विधिमंडळाच्या .... या गृहास 'वरिष्ठ गृह' असे संबोधले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचे महत्त्व दुय्यम स्वरूपाचे असते.
- विधानपरिषद

.... हा प्रशासनातील जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी असून त्याची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होते.
- जिल्हाधिकारी

राज्य विधानपरिषद्र रद्द करण्याचा अधिकार कोणास आहे ?
- संसद

तहसीलदाराची निवड कोणामार्फत होते ?
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग

.............ची नेमणूक करण्याचे अधिकार राज्य शासनास असून तो मुंबई कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ अन्वये मामलेदार या नात्याने विहित कर्तव्ये पार पाडतो.
- तहसीलदार

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...