राज्यसभेचे वर्षातून दोन अधिवेशने होतात. पहिल्या अधिवेशनाच्या शेवटचा आणि दुसऱ्या अधिवेशनाचा पहिला दिवस यामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे
सामान्यपणे राज्य सभेचे अधिवेशन तेव्हाच बोलविले जाते जेव्हा लोकसभेचे अधिवेशन असते.
जर देशात आणीबाणी लागू असेल आणि लोकसभेचे विघटन झालेले असेल तेव्हा राज्यसभेचे विशेष अधिवेशन बोलावले जाते
उदाहरण :- 1977 मध्ये लोकसभा विघटित झाल्यानंतर तामिळनाडू आणि नागालँड या राज्यातील आणीबाणी कालावधी वाढविण्याकरिता राज्यसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते.
No comments:
Post a Comment