नाव :- मोहन दास करचंद गांधी
️ पिता :- करमचंद गांधी
️ ️ माता :- पुतलीबाई
️ ️ जन्म :- 2 ऑक्टोबर 1869
️ जन्म स्थान :- पोरबंदर गुजरात
️ विवाह :- 1883 मध्ये कस्तूरबा गांधी सोबत
मुले :- हरिलाल, मणिलाल, देवदास रामदास
️ ️ राजनैतिक गुरु :- गोपाल कृष्ण गोखले
️ ️प्रमुख शिष्य - इंग्लंडची मीरा बेन (महात्मा गांधी ने दिलेलं नाव) वास्तविक नाव मॅडलिन स्लेड.
कायद्याच्या अभ्यासासाठी ️️ इंग्लंडला प्रस्थान : - 1888 मध्ये मुंबई मधून
कायद्याची पदवी :- 1891
अब्दुल्ला ह्यांचा खटला लढण्यासाठी दक्षिण आफ्रिका :- 1893 मध्ये प्रयाण
️ दक्षिण आफ्रीकामध्ये नाताळ कॉंग्रेसची स्थापना :- 1894
️ दक्षिण अफ्रीका मध्ये जुलू आणि बोअर पदक : - 1899 मध्ये
️ केसर ए हिंद उपाधी : - 9 जानेवारी 1915
पहिल्यांदा काँग्रेस अधिवेशनात सहभागी : - 1901 कोलकाता काँग्रेस अधिवेशन
दक्षिण आफ्रिकेच्या डार्बन मध्ये फीनिक्स आश्रमची स्थापना :- 1904 मध्ये
सत्याग्रहाचा प्रथम वापर :- 1906 मध्ये साऊथ आफ्रीकामध्ये
️ ️ तुरुंगाचा जीवनात पहिला अनुभव : - 1908
️टोलस्टाई फॉर्मची स्थापना :- 1910 जोहान्सबर्ग साऊथ अफ्रीका
महात्मा गांधी चे भारतात आगमन : - 9 जानेवारी 1915
️ साबरती आश्रमांची स्थापना : - 1915
️कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष :- 1924 बेळगाव कर्नाटक
महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेत 22 वर्षे राहिले
आत्मकथा:- माझे सत्याचे प्रयोग
️ ️अखिल भारतीय खादी मंडळाची स्थापना :-1923
️ ️अखिल भारतीय चरखा संघटनेची स्थापना :- 23 सप्टेंबर 1925.
प्रमुख पुस्तके :-
️इंडिया ऑफ माई ड्रीम्स
अनासक्त योग
️ हिंद स्वराज्य (1909)
गीता माता
सप्त महाव्रत
No comments:
Post a Comment