चोरोंचा उठाव (१८००-१८०२)
-बिहार – नेतृत्व: भूषण शिंह
फकिरांचा उठाव -बंगाल- नेतृत्व: माज्नुम सहा
-फकीर: बंगालमधील धार्मिक मुसलमानांचा समूह
संन्यासाचा उठाव – बंगाल (१७७०-१८२०)
-प्रमुख कारण : यात्रेकरूना तीर्थस्थानाला जाण्यास प्रतिबंध
-या उठावाचा उल्लेख बंकिमचंद्र चटर्जी ने आपल्या आनंद माठ या कादंबरीत केला आहे
कुका उठाव – पंजाब
-या उठावाची सुरवात जवाहरमल भगत आणि बालक शिंग यांनी केला
-हजारो या नावाचे ठिकाण त्यांचे मुख्यालय होते
-आंदोलनाचा उद्देश : शिख धर्मातील अंधश्रद्धा दूर करणे
-१८७२ मध्ये राम शिंह यांना रंगून ला निर्वासित करण्यात आले.
सावंतवाडीचा उठाव – महाराष्ट्र (१८४४) नेतृत्व: फोंडा सावंत
पाड्यागरोंचा उठाव
– दक्षिण भारत (१८०१-१८०५)
– नेतृत्व कट्टाबोम नायकम
वेलोर: शिपायांचा उठाव (१८०६)
-टिपू सुलतानच्या वंशजांनी शिपायांना साथ दिली
-शिपायांचा पहिला उठाव
नायक उठाव
-मेदिनापूर जिल्हा बंगाल
-नेतृत्व अचल शिंह.
त्रावणकोर उठाव
-नेतृत्व वेलू थम्पि
-फ्रांस व अमेरिकेकडे मदतीची मागणी
बरेलीचा उठाव (1816)
-नेतृत्व मुफ्ती मोहमद एवाज
अलिगढ उठाव (1817)
-दयाराम आणि भगवंत शिंह.
No comments:
Post a Comment