Friday 30 September 2022

भारतीय राज्यघटना आणि स्त्रोत (कोणत्या देशांमधून)

ब्रिटन - संसदीय व्यवस्था, कायदा निर्मिती,  एकल नागरिकत्व

अमेरिकन - न्यायालयीन पुनर्विलोकन, स्वातंत्र्याचा हक्क आणि मूलभूत हक्क

जर्मनी - आणीबाणीचे तत्त्व

फ्रान्स - लोकशाही व्यवस्था

कॅनडा - संघराज्य पद्धती

आयर्लंड - मार्गदर्शक धोरणाची तत्त्वे

ऑस्ट्रेलिया - समवर्ती सूची

दक्षिण आफ्रिका - घटना दुरुस्ती प्रक्रिया

No comments:

Post a Comment