ब्रिटन - संसदीय व्यवस्था, कायदा निर्मिती, एकल नागरिकत्व
अमेरिकन - न्यायालयीन पुनर्विलोकन, स्वातंत्र्याचा हक्क आणि मूलभूत हक्क
जर्मनी - आणीबाणीचे तत्त्व
फ्रान्स - लोकशाही व्यवस्था
कॅनडा - संघराज्य पद्धती
आयर्लंड - मार्गदर्शक धोरणाची तत्त्वे
ऑस्ट्रेलिया - समवर्ती सूची
दक्षिण आफ्रिका - घटना दुरुस्ती प्रक्रिया
No comments:
Post a Comment