२३ जुलै २०२२

New MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम



काय तो नवीन बदल , काय तो अभ्यासक्रम, सगळे कसे ok मधे समजून घेऊयात.😄


1. भाषा विषय पेपर (मराठी आणि इंग्रजी) हे QUALIFYING प्रकार चे असतील म्हणजे त्यात 25% गुण ( 300 पैकी 75) मिळवावे लागतील. 


2. सामान्य अध्ययन (GS) 1 ते 4 पेपर मराठी किंवा इंग्रजी मध्ये लिहिता येतील


3. प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील ,उत्तरे तुम्ही जे माध्यम निवडले त्याच माध्यमात लिहावीत.


4.प्रश्न ची संख्या किती असेल या बद्दल उल्लेख नाही (परंतु UPSC प्रमाणे 20 प्रश्न असू शकतात  )


5.तुमची भाषा माध्यम मुख्य  परीक्षेसाठी अर्ज करताना निवडावी लागेल. 


6. अभ्यासक्रमाचे वैशिष्टे म्हणजे GS आणि Optional विषय मधील प्रत्येक घटक चा स्पष्ट उल्लेख केला आहे (थोडक्यात well define Syllabus आहे , त्यामुळे त्याच्या बाहेर प्रश्न जाण्याची शक्यता कमी असते) 


7. सर्व वैकल्पिक विषय मराठीत लिहिता येणार नाहीत. काही विषय जसे इंजिनिअरिंग चे विषय, फिजिक्स, बायोलॉजी इ. फक्त इंग्रजी मधेच लिहावे लागतील.


8. सामान्य अध्ययन (GS) अभ्यासक्रम UPSC प्रमाणेच आहे. परंतु त्यामध्ये  some weightage to Maharashtra असेल. म्हणजे प्रत्येक टॉपिक साठी महाराष्ट्र संदर्भ घ्यावा लागेल.


9. अभ्यासक्रम जरी UPSC सारखं असला तरी काठिण्य पातळी UPSC असण्याची शक्यता कमी आहे.


10. Syllabus आणि PYQ विश्लेषण महत्वाचे ठरेल. (UPSC मुख्य परीक्षा 2013 पासून  आणि MPSC जुना पॅटर्न 2012 पूर्वी चे प्रश्नपत्रिका )


All the best 

Thank you 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...