✅ डॉ राजेंद्र प्रसाद :- स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती व सर्वात प्रदीर्घ काळ काम करणारे राष्ट्रपती होते पदावर दोन किंवा त्याहून अधिक काळ सेवा देणारे एकमेव राष्ट्रपती होते
✅ झाकीर हुसेन :- पहिले मुस्लीम राष्ट्रपती होते
✅ कोचेरिल रामन नारायणन :- भारताचे पहिले दलित राष्ट्रपती होते
✅ ए पी जे अब्दुल कलाम :- हे "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून प्रसिध्द असलेले राष्ट्रपती आहेत
✅ परतिभाताई पाटील :- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती
✅ परणव मुखर्जी :- भारताचे 13 वे राष्ट्रपती
✅ रामनाथ कोविंद :- भारताचे 14 वे राष्ट्रपती तसेच ते भारताचे दुसरे दलित राष्ट्रपती होते
✅ दरौपदी मुर्मू :- भारताचे 15 वे राष्ट्रपती, तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती
No comments:
Post a Comment