*१)_____ही ब्राझीलची नवी राजधानी आहे?*
*१)रिओ दि जानेरो*
*२) ब्राझिलिया*✅✅
*३)उरुग्वे*
*४) मिसरा*
*२)पहिली वसुंधरा परिषद ब्राझीलची तत्कालीन राजधानी रिओ दी जानेरो येथे इ.स. मध्ये भरली होती?*
*१)१९९१*
*२)१९९२*✅✅
*३)१९९३*
*४)१९९४*
*३)क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात__क्रमांक लागतो?*
*१)पहिला*
*२)दुसरा*
*३)तिसरा*
*४)चौथा*
*५)पाचवा*✅✅
*४)_______हा ब्राझीलचा लोकप्रिय उत्सव आहे?*
*१)एरूवाक पूनम*
*२)ओणम*
*३) कार्निवल*✅✅
*४) डी बिग फेअर*
*५)अमेरिकेच्या संयुक्त संस्थानां नंतर केळी व संत्री उत्पादनात ब्राझीलचा _क्रमांक लागतो?*
*१)पहिला*
*२)दुसरा*✅✅
*३)तिसरा*
*४)चौथा*
*६)____हे ब्राझीलमधील सर्वात उंच शिखर आहे?*
*१)माउंट एव्हरेस्ट*
*२)माउंट अबू*
*३)पिको दी नेब्लीना*✅✅
*४) पिक ऑफ ब्राझिल*
*७) ट्रान्स अॅमेझॉलियन महामार्ग हा _व ब्राझिल या दोन देशातील शहरांना जोडणारा महामार्ग आहे?*
*१) कुवैत*
*२)पेरू*✅✅
*३)लिबिया*
*४) मोरिशस*
*८)अरेबिक भाषेत इजिप्तला____ म्हणतात?*
*१) मिस्र*✅✅
*२) इजीपस*
*३)नैलिया*
*४)जिस्म*
*९)______हे इजिप्त मधील सर्वात उंच शिखर आहे?*
*१)माउंट कॅटरिन*✅✅
*२)माउंट आझमी*
*३)माउंट एव्हरेस्ट*
*४)माउंट इजिप्त*
*१०)उन्हाळ्यात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात __हे उष्ण व कोरडे वारे वाहतात?*
*१) तायफ्युन*
*२)खमसीन*✅✅
*३) काळभैरव
*४) खराळ*.
🔴महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ?
अमेरिकन वुमेन्स युनिव्हर्सिटी
मास्को वुमेन्स युनिव्हर्सिटी
जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी ✅
फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिट
_____________
🟠 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे ✅
राणी लक्ष्मीबाई
शिवाजी महाराज
नानासाहेब पेशवे
_____________
🟡 प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला?
सन १९०२
सन १९०३
सन १९०४✅
सन १९०५
_____________
🟢 वसंदादा पाटील यांनी वैयक्तिक सत्याग्रह कुठं केला?
1) सांगली ✅
2) कराड
3) सातारा
4) कोल्हाप
_____________✍
🟣 इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
गोपाळ हरी देशमुख ✅
न्यायमूर्ती रानडे
_____________
No comments:
Post a Comment