1) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे?
उत्तर : 1 मे 1960
2) महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे?
उत्तर : 1 मे 1962
3) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?
उत्तर : यशवंतराव चव्हाण
4) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?
उत्तर : श्री प्रकाश
5) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर : – 3,07,713 चौ.कि.मी.
6) महाराष्ट्राचा विस्तार किती आहे?
उत्तर : अक्षांश 15 अंश 8′ उत्तर ते 22 अंश 1 उत्तर, रेखांश 72 अंश 6′ पूर्व ते 80 अंश 9′ पूर्व. पूर्व-पश्चिम विस्तार 800 कि.मी. उत्तर-दक्षिण विस्तार 700 कि.मी.
7) महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?
उत्तर : 720 किमी
8) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
उत्तर : मुंबई
9) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
उत्तर : नागपूर
10) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे?
उत्तर : कळसुबाई (1646 मी.)
कोरोना व्हायरस जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे
11) कोणत्या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
उत्तर : शंभू महादेव
12) कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
उत्तर : हरिश्चंद्र बालाघाट
13) कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
उत्तर : सातमाळा अजिंठा
14) महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
उत्तर : तिसरा
15) महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
उत्तर : दुसर
16) महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्यादृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
उत्तर : सहावा (82.9%)
17) महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक (gdp) लागतो?
उत्तर : पहिला
18) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
19) कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते?
उत्तर : नाशिक
20) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?
उत्तर : सातवी
No comments:
Post a Comment