Friday, 13 May 2022

समता सैनिक दल

🟢 समता सैनिक दल 🟢

◾️19 मार्च 1927 रोजी समता सैनिक दल ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.

◾️महाडच्या सत्याग्रहा पूर्वीची एक परिषद होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली

◾️ 1927 हें साल चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचे दहन या महत्वाच्या घटना आहेत

◾️गावा – गावात सवर्णांकडून अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी

◾️चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘समता सैनिक दलाची’ स्थापना केली होती. आणि आजही ही संघटना कार्यरत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...