सातत्य आणि चिकाटी हाच असतो यशाचा खरा राजमार्ग
🔴तापी नदी🔴
🔳उगम:- मूलताई(मध्य प्रदेश)
🔳लांबी:-724 किमी
❇️महाराष्ट्र:-208 किमी
📌उपनद्या:-
❇️उजवीकडून:-
🔳 बाकी गोमाई गुळी
🔳सुकी अरुणावती
❇️डावीकडून:-
🔳पांझरा बोरी गिरणा वाघूर
🔳पूर्णा भोगावती.
No comments:
Post a Comment