Sunday, 15 May 2022

कलकत्ता उच्च न्यायालय

🏛 कलकत्ता उच्च न्यायालय

🗼स्थापना:- 2 जुलै , 1862
उच्च न्यायालयीन कायदा 1861 अंतर्गत स्थापना.

🏦  वर्णन:- 'कलकत्ता उच्च न्यायालय' भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे .

🏫 राज्य:- पश्चिम बंगाल
जिल्हा कलकत्ता (सध्याचा कोलकाता )

🖌 न्यायाधीशांची संख्या:- 32

🏞 इतर माहिती त्याचा कार्यक्षेत्र पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांवर विस्तारलेला आहे .

🏛 कलकत्ता शहराचे नाव 2001 साली बदलून कोलकाता असे ठेवण्यात आले असले तरीही ह्या उच्च न्यायालयाचे नाव कलकत्ता उच्च न्यायालय हेच आहे.

👩‍⚖ डॉ. मंजुला चेल्लुर ह्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या विद्यमान सरन्यायाधीश आहेत.
🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛🏛.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...