महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
🌺भारतातील महत्वाची सरोवरे 🌺
१) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
२) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
__________________________________
भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न विचारला जातो.
कांडला : गुजरात
मुंबई : महाराष्ट्र
न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र
मार्मागोवा : गोवा
कोचीन : केरळ
तुतीकोरीन : तमिळनाडू
चेन्नई : तामीळनाडू
विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश
पॅरादीप : ओडिसा
न्यू मंगलोर : कर्नाटक
एन्नोर : आंध्रप्रदेश
कोलकत्ता : पश्चिम बंगाल
हल्दिया : पश्चिम बंगाल.
No comments:
Post a Comment