Monday, 2 May 2022

महाराष्ट्रातील पर्यटन

___महाराष्ट्रातील पर्यटन
tourism

महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक, वैद्यकीय पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक महाराष्ट्रात येतात. मुंबई, अजिंठा आणि वेरूळ यांना परदेशी पर्यटकांची पहिली पसंती असते. [१] परदेशी पर्यटकांत १९९० पासून शैक्षणिक कारणासाठी आणि २००० पासून वैद्यकीय उपचारांसाठी येणा-जाणाऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले.

एलीफंटा लेणी
देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणाऱ्या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

महाराष्ट्रातील पर्यटनाचा इतिहास
संपादन करा
महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक परंपरेचा महान वारसा लाभला आहे. सातवाहनांच्या काळातील कैलास लेणी, शिव मंदिरे; मराठ्यांच्या काळातील गडकिल्ले (दुर्ग) विशेषतः त्यांतील जलदुर्ग,की जे महाराष्ट्राशिवाय इतर कोठेही सापडत नाहीत तर पेशवा काळात तयार झालेले भुईकोट किल्ले इत्यादींनी महाराष्ट्र राज्याला समृद्ध केले आहे.

मुंबई
संपादन करा
मुंबई शहर

कोकण
संपादन करा
रायगड
संपादन करा
रायगड किल्ला, मुरुड-जंजीरा किल्ला, माथेरान, घारापुरी लेण्या, पाली, महड, अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, हरीहरेश्वर

रत्‍नागिरी
संपादन करा
रत्‍नागिरी, दापोली, गुहागर, गणपतीपुळे, मार्लेश्वर, राजापूर माचाळ चिपळूण

सिंधुदुर्ग
संपादन करा
विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण, वेंगुर्ला, आंबोली

धार्मिक स्थळे
संपादन करा
खानदेश
संपादन करा
प्रकाशे (नंदुरबार), मुडावद (धुळे),

जळगाव जिल्हा :- प्रती पंढरपूर(वाडी) व राममंदिर अमळनेर, पद्मालय एरंडोल आणि चांगदेव मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर, पाटणादेवी चाळीसगाव

नाशिक
संपादन करा
पंचवटी (नाशिक), त्र्यंबकेश्वर, वणी, मांगीतुंगी

अहमदनगर
संपादन करा
शिर्डी, शनी-शिंगणापूर, सिद्धटेक

पश्चिम महाराष्ट्र
संपादन करा
भीमाशंकर, देहू, आळंदी, जेजुरी, मोरगाव, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर (पुणे)

शिखर शिंगणापूर (सातारा), औदुंबर (सांगली),

कोल्हापूर, ज्योतिबा, नरसोबाची वाडी, कुंभोज (कोल्हापूर)

अक्कलकोट, पंढरपूर (सोलापूर)

मराठवाडा
संपादन करा
वेरुळ, पैठण (औरंगाबाद),

परळी वैजनाथ (बीड), औंढा नागनाथ (हिंगोली), तुळजापूर (उस्मानाबाद),

नांदेड, माहूर (नांदेड) बीड

विदर्भ
संपादन करा
शेगाव (बुलढाणा), कारंजा (वाशिम) नांदुरा (बुलढाणा) येथे १०५ फुट उंच हनुमानजीची अति सुंदर भव्यदिव्य मुर्ति व सुंदर दाक्षिणात्य कलाकुसरीचे भव्य बालाजी मंदीर

ऐतिहासिक ठिकाणे
संपादन करा
अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, नागपूर, वर्धा

पुणे शहर शनिवार वाडा, लाल महाल, कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, सारस बाग, पर्वती मंदिर व संग्रहालय, कात्रज सर्पोद्यान व प्राणी संग्रहालय, केळकर संग्रहालय, कस्तुरबा पॅलेस व म्युझियम, बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी गार्डन, जैन मंदिर कात्रज

पुणे परिसर खडकवासला धरण, सिंहगड, पानशेत व वरसगाव धरण, निळकंठेश्वर, थेऊरचा गणपती, बोलाई देवी

मुळशी तालुका:- मुळशी धरण, पळसे धबधबा, कोळवडे मसोबा, लवासा सिटी, हाडशी साईबाबा मंदिर

मावळ तालुका :- प्रतिशिर्डी सोमटणे फाटा, भाजे लेण्या, एकविरा मंदिर व कार्ले लेण्या, खंडाळा घाट,

पुरंदर तालुका :- कानिफनाथ मंदिर, प्रती बालाजी केतकावळे, पुरंदर किल्ला नारायणपूर दत्त मंदिर, जेजुरी, मयुरेश्वर मोरगाव,

जुन्नर तालुका :- ओझर, लेण्याद्री, शिवनेरी किल्ला खोडद दुर्बिन

निसर्ग पर्यटन
संपादन करा
खानदेश
संपादन करा
तोरणमाळ (नंदुरबार), पाटणादेवी परिसर चाळीसगाव,

नाशिक
संपादन करा
इगतपुरी, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

अहमदनगर
संपादन करा
भंडारदरा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर,

रांजणखळगे (निघोज),

रेहेकुरी काळवीट अभयारण्य

पश्चिम महाराष्ट्र
संपादन करा
लोणावळा (पुणे),

महाबळेश्वर, कास पठार (सातारा),

पन्हाळा, राधानगरी (कोल्हापूर)

विदर्भ
संपादन करा
लोणार (बुलढाणा), चिखलदरा (अमरावती)

सह्याद्री रांगेतील घाटरस्ते
संपादन करा
कसारा घाट (नाशिक - मुंबई)

माळशेज घाट (अहमदनगर - कल्याण)

कन्नड घाट (औरंगाबाद-दौलतबाद किल्ला-वेरूळलेण्या-पितळखोरा लेण्या (कालीमठ) कन्नडघाट-चाळीसगाव-धुळे)

भोर घाट (पुणे - मुंबई)

खंबाटकी घाट (पुणे - सातारा)

ताम्हिणी घाट (पुणे - माणगाव)

वरंधा घाट (भोर - महाड)

कशेडी घाट (महाड - दापोली)

कुंभार्ली घाट (कराड - चिपळूण)

आंबा घाट (कोल्हापूर - रत्‍नागिरी)

फोंडा घाट (कोल्हापूर - कणकवली)

करुळ घाट (कोल्हापूर - वैभववाडी)

आंबोली घाट (कोल्हापूर - गोवा)

लेण्या, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू
संपादन करा
नाशिक
संपादन करा
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

अहमदनगर
संपादन करा
चांदबीबीचा महाल (अहमदनगर)

पश्चिम महाराष्ट्र
संपादन करा
शनिवार वाडा, केसरी वाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेण्या (पुणे)

कोपेश्वर महादेव मंदिर, खिद्रापूर (कोल्हापूर),

मराठवाडा
संपादन करा
बिबी का मकबरा, पाणचक्की, अजिंठा लेण्या, वेरुळ लेण्या, खुलताबाद (औरंगाबाद)

पायाभूत सुविधांचा अभाव आणि अडचणी
संपादन करा
१९९० नंतर दळणवळण आणि रस्ते विकासाला महाराष्ट्रात चालना मिळाली. पर्यटकांसाठी खाजगी वाहतूक कंपन्या पुढे आल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतही सुधारणा झाली, बीओटी (बांधा-चालवा- हस्तांतरित करा) तत्त्वावर रस्ते सुधारण्याचेही काम झाले; तरी सुद्धा प्रत्यक्ष पर्यटनास निघालेल्या व्यक्तीस स्वच्छ, सुयोग्य दरात दर्जेदार सेवा देतील अशा हॉटेल्सचा अभाव, नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठीचा सर्वसाधारण अनाग्रह, परभाषक आणि परदेशी पर्यटकांशी केली जाणारी गैरवर्तणूक आणि सभ्य नागरिकांची या विषयीची उदासीनता,[२] आत्यंतिक लोकसंख्येमुळे पर्यटन स्थळांचे गर्दीच्या ठिकाणांत झालेले रूपांतर इत्यादी बाबी, महाराष्ट्रात निव्वळ पर्यटन उद्देशाने येणाऱ्या परकीय पर्यटकांच्या दृष्टीने गोवा, केरळ, राजस्थान या इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत नकारात्मक ठरतात.[ संदर्भ हवा ]

ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने दिवाबत्तीची सोय, पिण्याचे पाणी, डास आणि उंदरांचे निराकरण, सार्वजनिक ठिकाणची वैयक्ति स्वच्छतेच्या अल्पसुविधा, एकूण अस्वच्छता, प्रवासी बसेसची स्थानकांवरील आणि रेल्वे स्टेशनवरील अस्वच्छता, कुत्री, डुकरे आणि जनावरांचा अयोग्य पद्धतीने वावर, राहाण्याच्या जागेची अस्वच्छता, उपाहारगृहांतील अनारोग्यकारक पदार्थ आणि वातावरण, सेवादात्यांमध्ये व्यावसायिकतेचा, संवाद कौशल्याचा आणि सौजन्याचा अभाव इत्यादी अडचणी आढळून येतात.[ संदर्भ हवा ]. पाश्चिमात्य पोशाखपद्धतीबद्दल बाळगलेला कुत्सित नकारात्मक दृष्टिकोणही[ संदर्भ हवा ] क्वचित दिसतो.

थंड हवेची आणि पावसाळी ठिकाणे
संपादन करा
मुंबईपासूनची अंतरे:

आंबोली - ५४९ किमी
खंडाळा - १०० किमी
चिखलदरा - ७६३ किमी
जव्हार - १८० किमी
तोरणमाळ - धुळ्यापासून ४० किमी
पुणे - १७० किमी
पन्हाळा - ४२८ किमी
पाचगणी-
भंडारदरा - १८५ किमी
महाबळेश्वर - २५६ किमी
माथेरान - १११ किमी
म्हैसमाळ - औरंगाबादहून ४० किमी
लोणावळा - १०४ किमी
कास सातारा
अभयारण्ये
संपादन करा
मुंबई
संपादन करा
संजय गांधी नॅशनल पार्क (मुंबई)
तानसा (ठाणे)
कोकण
संपादन करा
फणसाड, कर्नाळा (रायगड)
मालवण (सिंधुदुर्ग)
खानदेश
संपादन करा
अनेर (धुळे)
यावल, गौताळा औट्रमघाट (जळगांव)
अहमदनगर
संपादन करा
कळसूबाई, देऊळगाव रेहेकुरी, माळढोक
पश्चिम महाराष्ट्र
संपादन करा
भिमाशंकर (पुणे, ठाणे)
कोयना (सातारा)
चांदोली (सांगली, कोल्हापूर)
सागरेश्वर (सांगली)
राधानगरी (कोल्हापूर)
नानज (सोलापूर)
मराठवाडा
संपादन करा
जायकवाडी (औरंगाबाद)
विदर्भ
संपादन करा
नवेगांव-नागझिरा (भंडारा)
पेंच (नागपूर)
पैनगंगा (यवतमाळ, नांदेड)
बोर (वर्धा)
मेळघाट, ढाकणा कोळकाज (अमरावती)
किनवट (यवतमाळ)
ताडोबा राष्ट्रीय उद्यान, मधमेश्वर (चंद्रपूर)
चापराला (गडचिरोली)
राखीव मृगया क्षेत्र
संपादन करा
टिपेश्वर - यवतमाळ
मायणी - सातारा
मालखेड - अमरावती
महाराष्ट्राच्या इतर प्रदेशातील पर्यटन
संपादन करा
उदगीर किल्ला, हत्तीबेट, सोमनाथपूर (लातूर)

चित्रदालन
संपादन करा

Kailash Temple in Ellora Caves

Elephanta Caves

Ajanta Caves

Temple corridor of the Pataleshwar cave temple, built during the Rashtrakuta Empire.

Bibi Ka Maqbara

Hazur Sahib Nanded, 2nd holiest site in Sikhism

Chhatrapati Shivaji Terminus

Taj Mahal Palace & Tower

Nariman Point and Cuffe Parade

BMC

Rajabai Clock Tower at the University of Mumbai

Shaniwarwada

Gateway of India

Flora Fountain

Deekshabhoomi

Devgad Beach, Sindhudurg district

Tadoba Andhari Tiger Reserve is famous for Jungle safari

Bhimashankar Temple in Pune district is one of twelve Jyotirlinga

Famous Tulja Bhavani Temple of Tuljapur town of Osmanabad District.

Migratory birds at Jayakwadi Dam, the main source of water for Marathwada.

Grishneshwar Jyotirlinga in Aurangabad district.

A view of Parli Vaijnath Temple, Beed District.

The Haji Ali Mosque was built in 1431, when Mumbai was under Islamic rule.[३]

Daulatabad (Deogiri) Fort

Mula and Mutha rivers

1 st century BCE Pandavleni Caves in Nashik

____________________________

पर्यटन
मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास

पर्यटनशास्त्र (Tourism) :-पर्यटन ही संज्ञा प्रवास (Tour) या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास (Tour) हा शब्द लॅटिन भाषेतील 'Tornos' या शब्दापासून आलेला आहे. Tornos शब्दाचा मूळ अर्थ 'वर्तुळ' किंवा 'वर्तुळाकार' असा आहे. याच शब्दापासून पुढे 'वर्तुळाकार प्रवास' किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.

एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.

मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था (World Tourism Organization) ही 'जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते.[१]

पर्यटन हे फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे. २००० च्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिक मंदीने व H1N1 फ्लूच्या साथीने २००८ च्या मध्यापासून ते २००९ च्या अखेरपर्यंत रोडावलेल्या पर्यटनाला परत बरे दिवस आले असून २०१२ मध्ये जागतिक पर्यटकांच्या संख्येने १०० कोटीचा पल्ला इतिहासात पहिल्यांदा ओलांडला. आंतरदेशीय पर्यटन उत्पन्न (आंतरदेशीय देणे जमाखात्यातले पर्यटनावरचे उपखाते) २०११त १.०३ लाख कोटी अमेरिकन डॉलर (७४ हजार कोटी युरो) इतके वाढले. ते २०१० च्या तुलनेत ३.८% अधिक होते. २०१२त चीन जगातील पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आणि त्याने अमेरिका व जर्मनी यांना त्याबाबतीत मागे टाकले. चीन व उदयोन्मुख राष्ट्रे (रशिया व ब्राझील ठळकपणे) ह्यांचा पर्यटनावरचा खर्च गेल्या दशकात लक्षणीय वाढला आहे.[२]

==शब्देतिहास==maharashtatil praytan thale

इतिहास
संपादन करा
अतिप्राचीन काळापासून प्रवास ही मनुष्यप्राण्याची सहज प्रवृत्ती आहे. प्राचीन काळातील प्रवासाच्या पद्धती व संकल्पना या आजच्या काळातील प्रवास पद्धती व संकल्पना यापेक्षा वेगळया आहेत. प्राचीन काळी प्रवासाचा उद्देश नवीन प्रदेशचा शोध घेणे, व्यापार करणे व धार्मिक स्थळांना भेट देणे हा होता. हे प्रवासी व व्यापारी विविध भूप्रदेश, देश व राज्यातून प्रवास करत असत. त्यामुळे विविध राज्यांच्या राजधान्या, शहरे, बंदरे, बाजारपेठांची केंद्रे, व्यापारी मार्ग यांचा त्यांच्याषी संबंध येत असे. हा प्रवास व व्यापार यांतून विविध मानवी समूह, संस्कृती यांची परस्पर ओळख झाली. अनेक गोष्टीची देवाण घेवाण झाली. एकमेकांच्या समाजजीवनाचे आकलन झाले. प्रवास व पर्यटनाच्या वाढीसाठी या बाबी अनुकूल ठरल्या. मध्ययुगात व्यापाÚयांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल झाले. आनंद मिळविण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रवास ही संकल्पना प्रथम युरोपातील रोमन लोकांनी रूजवली. रोमन साम्राज्याच्या काळात तेथील लोक इजिप्तमधील पिरॅमिड्स, ग्रीसमधील अथेन्स व स्मार्टा या नगरांची भव्य नगररचना, तेथील देव देवतांची मंदिरे, मूर्ती, तेथील क्रीडांगणे पाहण्यासाठी जात. पुढे युरोपमधील पुनरूज्जीवनामुळे जगभरातील वसाहतींचा व साम्राज्याचा विस्तार, औद्योगिक क्रांती व यातून युरोपमध्ये सुरू झालेला संपत्तीचा ओघ यांमुळे तेथे पर्यटनही श्रीमंतांची मक्तेदारी न राहता मध्यम वर्गसुद्धा पर्यटनात सहभागी झाला. त्यात धर्मप्रसारक, विद्वान, लेखक, कवी व व्यापारी यांचा समावेश होता. युरोपियन पर्यटकांनी आधुनिक पर्यटनाचा पाया घातला.

महापर्यटन (Grand Tour)
संपादन करा
फुरसतीच्या पर्यटनाचा उदय
संपादन करा
पर्यटन म्हणजे दैनंदिन प्रवासाव्यतिरिक्त किंवा कामाव्यतिरिक्त केलेला प्रवास.

कामातून सुट्टी मिळाली की त्यानुसार आनंद, मौज करीत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेले नियोजनबद्ध पर्यटन म्हणजे फुरसतीचे पर्यटन होय.

समुद्री पर्यटन

आधुनिक पर्यटन

उद्देश : १. पर्यावरण जतन २. पुरातन वस्तूंची हानी न करणे

हिवाळी पर्यटन
संपादन करा
भारतीय पर्यटनाचा इतिहास हा हजारो वर्षो जुना आहे. हजारो वर्षापासून भारतीय उपखंडात लोक तीर्थक्षेत्रIन्ना भेट देण्याकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत आलेत. भारतीय ग्रंथात सुद्धा याचे पुरावे भेटतात ज्यात, पंढरीची वारी, कुंभमेळा यांचे संदर्भ वाचण्यास मिळतात. तसेच इंग्रजांनी जेव्हा भारतावर राज्य केले तेंव्हा त्यांचा दोन राजधानी असत, हिवाळी राजधानी आणि उन्हाळी राजधानी. इंग्रज उन्हाळ्यात महाबळेश्वरला, शिमला, कश्मीर, उटी, म्हेसूर अशा ठिकाणी राहाण पसंत करत. इंग्रज हे राज्यकर्ते होते आणि त्यांचाकडे कामासाठी किवां निगराणी साठी भारतातील काही राजे महाराजे किवा अधिकारी होते, ज्यांना कामानिम्मित इंग्रजांचा माघे त्या त्या ठिकाणी जावे लागे. भारताला स्वातंत्र्य मिळाले इंग्रज हा देश सोडून गेले पण त्यांचा मागे येथील श्रीमंत घराणे आणि राजे महाराजे यांना मात्र अशा फिरण्याची चटक लागली आणि स्वतंत्र भारतात फिरण्याची वेगवेगळे प्रदेश बघण्याची इच्छा तर प्रत्येक सामान्य माणसाला होती ती या लोकांना बघून उदयास आली आणि अशा प्रकारे आधुनिक भारता मध्ये हिवाळी पर्यटन उदयास आले.

जनता पर्यटन
संपादन करा
हल्लीचे बदल
संपादन करा
जोपासनाशील पर्यटन
संपादन करा
===प

र्यावरण पर्यटन===

आम आदमी पर्यटन

मंदीतले पर्यटन

आरोग्य पर्यटन

आरोग्य पर्यटनात पर्यटक आल्हाददायक स्वच्छ हवामानात आपल्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी अथवा आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न करतो. पूर्वी यालाच हवापालट असे म्हणत. लोकमान्य टिळक अशाच कारणासाठी सिंहगडावर जाऊन रहात.

प्रदूषणमुक्त व आल्हाददायक वातावरण व जोडीला निसर्गसौंदर्य असल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत निसर्ग संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात हवापालटासाठी जातात. अशा पर्यटनात पर्यटक एका आठवड्यापासून ते तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करतात. उदा० महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा, वाई, पाचगणी, इत्यादी गावी जाऊन राहणे.

शैक्षणिक पर्यटन

शैक्षणिक पर्यटन म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास होय.यामध्ये शैक्षणिक सहली,शैक्षणिक परिषद किंवा संशोधनासाठी देशामध्ये किंवा देशाबाहेर केलेला प्रवास यांचा समावेश होतो.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या पर्यटनाला जास्त महत्त्व आहे कारण क्षेत्र अभ्यास केल्यामुळे वेगवेगळ्या संकल्पना समजण्यास मदत होते.

इतर पर्यटन प्रकार

एकल पर्यटन ही संकल्पना पश्चिमात्य देशात लोकप्रिय आहे.एकट्याने थोडक्या साहित्यानिशी पर्यटनाला बाहेर पडणे,पर्यटनाचे नियोजन करून अथवा न करता लवचिक धोरणानुसार ठिकठिकाणी पर्यटन करणे.ही प्रमुख संकल्पना या मागे असते.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करण्या अगोदर काही काळाचा विश्राम घेऊन तरुण-तरुणी एकट्याने पर्यटनासाठी बाहेर पडतात.या मध्ये अनेक भले-बुरे अनुभव येतात,व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विस्तृत होतो.भारतातही हल्ली या प्रकारचे पर्यटन करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...