🟣 मराठी व्याकरण प्रश्न 🟣
1) माझ्याकडून कॉफी घेतली गेली, प्रयोग ओळखा.
1) कर्मणी प्रयोग 2) भावे प्रयोग
3) कर्तरी प्रयोग 4) संकीर्ण प्रयोग
उत्तर :- 1
2) स, ला, ते-स, ला, ना, ते, हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत ?
1) प्रथमा व व्दितीया 2) व्दितीया व चतुर्थी
3) व्दितीया व तृतीया 4) व्दितीया व सप्तमी
उत्तर :- 2
3) ‘गुलाबाची फुले वेगवेगळया रंगाची असतात’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
1) केवल वाक्य 2) संयुक्त वाक्य
3) मिश्र वाक्य 4) प्रश्नार्थी वाक्य
उत्तर :- 1
4) ‘अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात येतील’ या वाक्यातील
‘विधेयविस्तार’ ओळखा.
1) विचार 2) अशा प्रकारचे अनेक
3) येतील 4) आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात
उत्तर :- 4
5) ‘पुस्तक’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?
1) नपुंसकलिंग 2) पुल्लिंग
3) स्त्रीलिंगी 4) पुल्लिंग व स्त्रीलिंग

उत्तर :- 1.
No comments:
Post a Comment