🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे
▪️
प्रश्न१) ‘जम्मू व काश्मिर IDS २०२१’ या नव्या योजनेचा मुख्य हेतू काय आहे?
(A) दिव्यांग व्यक्तींना मदत
(B) माजी सैनिकांसाठी योजना
(C) हातमाग विणकरांना वर्धित विमा संरक्षण
(D) रोजगार निर्मिती✅
प्रश्न२) ‘राइट अंडर युवर नोज’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
(A) आर. गिरीधरन✅
(B) शक्तीकांत दास
(C) रघुराम रंजन
(D) उर्जित पटेल
प्रश्न३) कोणत्या व्यक्तीने अमेरिकेच्या भुदलाचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारला?
(A) व्यंकटरामन रामकृष्णन
(B) राज अय्यर✅
(C) अभिजित बॅनर्जी
(D) मंजुल भार्गव
प्रश्न४) कोणत्या देशाने ‘फतह-1’ नामक स्वदेशी विकसित अग्निबाण प्रणालीची चाचणी यशस्वीपणे घेतली?
(A) तुर्कमेनिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) पाकिस्तान✅
(D) उझबेकिस्तान
प्रश्न५) अमेरिकेची ‘कॅपिटोल हिल’ इमारत कश्यासाठी ओळखली जाते?
(A) अमेरिका संघ सरकारच्या विधानसभेचे बैठकीचे स्थळ✅
(B) सत्ताधारी सरकारचे आसन
(C) संयुक्त राज्ये अमेरिका देशातल्या सर्वात मोठ्या विभागाची प्रशासकीय इमारत
(D) यापैकी नाही
प्रश्न६) कोणती संस्था दूरसंचार प्रणालीच्या वापरासाठी एअरवेव्ह आणि स्पेक्ट्रम यांचा लिलाव करण्यासाठी जबाबदार आहे?
(A) भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण
(B) दूरसंचार विभाग✅
(C) माहिती व प्रसारण मंत्रालय
(D) भारतीय रोखे व विनिमय मंडळ
प्रश्न७) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीनुसार पक्ष सोडून जाण्याच्या पार्श्वभूमीवर पदासाठी निवडून आलेल्या व्यक्तीला त्या कार्यकाळासाठी निवडणूक लढविण्याची परवानगी नाही?
(A) आठवी अनुसूची
(B) सहावी अनुसूची
(C) दहावी अनुसूची✅
(D) पाचवी अनुसूची
प्रश्न८) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “LASI WAVE-1 इंडिया रीपोर्ट” या अहवालाच्या शीर्षकामधील “LASI” या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे?
(A) लॅटिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया
(B) लेबर एजिंग स्टडी ऑफ इंडिया
(C) लेबलिंग एजिंग स्टडी ऑफ इंडिया
(D) लोंजिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया✅
प्रश्न९) जी. किशन रेड्डी समिती _ याच्याशी संबंधित आहे.
(A) नगरपालिकेच्या कर्ज रोख्यांच्या विकासाशी संबंधित धोरणात्मक बाबींविषयी सल्ला देणे
(B) लडाखच्या भाषा, संस्कृती आणि भूमीचे रक्षण करणे✅
(C) अ-वैयक्तिक महितीशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करणे
(D) यापैकी नाही
प्रश्न१०) ‘काराकल’ हे काय आहे?
(A) मांजर✅
(B) सरडा
(C) फूल
(D) हत्ती
No comments:
Post a Comment