महाराष्ट्र स्थान- विस्तार- सीमा- लोकसंख्या
महाराष्ट्र स्थान- विस्तार- सीमा- लोकसंख्या (Maharashtra General Information Short Notes)
१) महाराष्ट्र राज्याची स्थापना: १ मे १६३०
२) महाराष्ट्राचे स्थान व विस्तार:
अक्षांश: १५.८° उत्तर ते २२.१° उत्तर
रेखांश: ७२.६° पूर्व ते ८०.९° पूर्व
शेजारील राज्य :
पूर्वेस- छत्तीसगड , आग्नेयेस – आंध्रप्रदेश, दक्षिणेस- कर्नाटक आणि गोवा, उत्तरेस- मध्यप्रदेश, पश्चिमेस- अरबी समुद्र, वायव्येस- दादरा, नगर हवेली व गुजरात.
३) दक्षिणोत्तर अंतर : सुमारे ७०० कि.मी.
४) पूर्व-पश्चिम अंतर : सुमारे ८०० कि.मी.
५) समुद्र किनारा : ७२० कि.मी.
६) राजधानी : मुंबई
७) उपराजधानी : नागपूर
८) प्रशासकीय विभाग : सहा
९) प्रादेशिक विभाग : चार
१०) एकूण जिल्हे : ३६
११) जिल्हा परिषदा : ३४ (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जिल्हा परिषद नाहीत)
१२) तालुके : ३५५
(खालील माहिती २०११ च्या जणगणनेनुसार आहे)
१३) महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या : ११,२३,७२,९७२
१४) महाराष्ट्राची पुरुष लोकसंख्या : ५,८३,६१,३९७
१५) महाराष्ट्रातील स्त्री लोकसंख्या : ५,४०,११,५७५
१६) महाराष्ट्रातील पुरुष-स्त्री प्रमाण : १०००:९१५
१७) लोकसंख्येची घनता : ३६५ व्यक्ती प्रती चौरस किलोमीटर
१८) लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात क्रमांक: दुसरा
१९) महाराष्ट्रातील एकूण साक्षरता : ८२.९१%
२०) पुरुष साक्षरता : ८९.८२%
२१) स्त्री साक्षरता : ७५.४८%
२२) ग्रामीण साक्षरता : ७७.०९%
२३) नागरी साक्षरता : ८९.८४%
२४) ग्रामीण लोकसंख्या : ५४.७७%
२५) नागरी लोकसंख्या : ४५.२३%
२६) महाराष्ट्राचा राज्यपक्षी : हरियाल (कबुतराच्या जातीचा एक पक्षी)
२७) महाराष्ट्राचा राज्यप्राणी : शेकरू (मोठी खार)
२८) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष : आंबा
२९) महाराष्ट्राची राजभाषा : मराठी
No comments:
Post a Comment