Saturday, 7 May 2022

मुंबई प्रांतातील मराठी भाषेतील वृत्तपत्रे (काही महत्त्वाची )

🧒मुंबई प्रांतातील मराठी भाषेतील वृत्तपत्रे (काही महत्त्वाची )🧒

✍️ दर्पण = बाळशास्त्री जांभेकर
   समता व व्यक्ती स्वातंत्र्यावर भर

✍️प्रभाकर=. भाऊ महाजन
स्वधर्म,स्वभाषा, स्वसस्कृती वर आधारित
या पत्राबरो बर भाऊ महाजन यांनी धूमकेतू (१८५३)साप्ताहिक,व ज्ञानदर्शन त्रैमासिक ( १८५३) सुरू केले

✍️ ज्ञानोदय = ख्रिश्चन मतांचा पुरस्कार करणे हे वृत्तपत्र हेन्री व्हॅलेंटाईन यांनी सुरू(१८४२)

✍️निबंधमाला= विष्णुशास्त्री चिपळूणकर (२४ जानेवारी १८७४)

✍️शतपत्रे = लोकहितवादी

✍️ इंदुप्रकाश= विष्णु शास्त्री पंडित (१८६२)
नारायण गणेश चंदावरकर यांनी या पत्राच्या संपादक विभागात काम केले
प्रार्थना समाजाचे हे पत्र व्यासपीठ होते

✍️ अरुणोदय = ठाणे येथून १८६६ पासून काशिनाथ विष्णु फडके यांनी सुरू केले
या वृत्तपत्राने बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली

✍️ नेटीव्ह ओपिनियन = ४ जानेवारी १८६४ रोजी इंग्रजीत व  १ जुलै १८६६ रोजी मराठी भाषेत सुरू केले
विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी सुरू केले
यामध्ये नारायण परांजपे, हरिभाऊ परांजपे यांनी लेखन
१८६१ पासून या पत्राच्या एका पानावर हायकोर्टाचे निवाडे देण्यात आले
रखमाबाई खटल्यात या वृत्तपत्राने सनातनी विचारांना पाठिंबा दिला होता

✍️दीनबंधू= कृष्णराव भालेकर पुण्यामधून १ जानेवारी १८७७ ला सुरू केले
या वृत्तपत्राचे स्थलांतर १८९० मधे मुंबईत झाले व त्यांचे संपादक नारायण मेघाजि लोखंडे होते

✍️ज्ञान प्रकाश = १८४९ कृष्णाजी रानडे यांनी हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले
सत्य सोख्या आणि ज्ञान हे ब्रीद बाळगणारे हे महाराष्ट्रातील पहिले दैनिक होय

✍️सुधारक = १८८७ साली केसरी संपादक पदाचा राजीनामा दिला व १८८८ साली हे वृत्तपत्र सुरू केले गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले

✍️करमणूक = ह ना आपटे (१८९०)
पण लक्षात कोण घेतो त्याची ही कादंबरी याच वृत्तपत्रांवर आधारित

✍️सुबोधपत्रिका= १८७४  धर्मकारण व राजकारण मुख्य क्षेत्र यामध्ये रानडे पत्रकारिता साठी लेखन करत असत

✍️हिंदू पंच = उपहास उपरोध,विसंगती अतिशयोक्ती लेखन

✍️विचारलहरी= कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यातून सुरू.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...