भारताची सामान्य माहिती ---------
भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%
भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात
भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422
भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248
भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174
भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%
पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%
महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%
भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
भारताची राजधानी : दिल्ली
भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन
भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते
राष्ट्रीय गीत : वंदेमातरम
‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर
राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी
भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा
राष्ट्रीय फळ : आंबा
राष्ट्रीय फूल : कमळ
भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ
भारतात एकूण घटक राज्ये : 28
भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8
भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ
भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार
भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र).
No comments:
Post a Comment