Tuesday 10 May 2022

भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व राज्य .

🚔 भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व राज्य .

कांडला : गुजरात

मुंबई : महाराष्ट्र

न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

मार्मागोवा : गोवा

कोचीन : केरळ

तुतीकोरीन : तमिळनाडू

चेन्नई : तामीळनाडू

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

पॅरादीप : ओडिसा

न्यू मंगलोर : कर्नाटक

एन्नोर : आंध्रप्रदेश

कोलकत्ता : पश्चिम बंगाल

हल्दिया : पश्चिम बंगाल.

==========================

   

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...