Thursday, 5 May 2022

वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी

Mpsc History
वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी

यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.
वासुदेव फडक्यांनी 1879 मध्ये रामोशी, कोळी, ठाकर अशा जमतीच्या लोकांना हाताशी धरून इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
सार्वजनिक काकांनी फडक्याचे वकीलपत्र घेतले होते.
जानेवारी 1880 मध्ये वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
17 फेब्रुवारी 1883 रोजी फडक्यांचे क्षय रोगाने एडनच्या तुरुंगात निधन झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

चाफेकर बंधु

1896-97 मध्ये दामोदर हरी चाफेकर व बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी पुण्यात व्यायाम मंडळाची स्थापना केली.
1897 मध्ये पुण्यात ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती.
22 जून 1897 रोजी दामोदर व बाळकृष्ण चाफेकर या बंधूनी जुलमी प्लेग कमिशनर रॅड व इंग्रज अधिकारी आर्यहस्ट यांची हत्या केली.
द्रवीड बंधूनी रॅड हत्या कटाची माहिती सरकारला दिली.
चाफेकर बंधूना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
वासुदेव चाफेकर व महादेव आपटे यांनी द्रवीड बंधूची हत्या केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

दहशतवादाच्या उदयाची कारणे :

इ.स. 1857 ची प्रेरणा
प्रबोधन चळवळ
युरोपातील घटना
बंगालची फाळणी
रशिया जपान युद्ध
प्रखर राष्ट्रवाद
राष्ट्रसभेची नेमस्त वाटचाल
इंग्रजी भाषा
इंग्रज अधिकार्‍यांचे उद्दात वर्तन
अहिंसात्मक तत्वज्ञान
क्रांतीकारकांचे आदर्श
जहालाची कार्यप्रणाली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment