Tuesday 10 May 2022

94 वा वार्षिक अकादमी पुरस्कार

94 वा वार्षिक अकादमी पुरस्कार 27 मार्च 2022 रोजी डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस, यूएसए येथे सादर करण्यात आला.

हा पुरस्कार 'ऑस्कर पुरस्कार' म्हणूनही ओळखला जातो.

प्रमुख पुरस्कारांचा तपशील पुढीलप्रमाणे-

सर्वोत्कृष्ट चित्रपट - कोडा (दिग्दर्शक - सायन हेडर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता - विल स्मिथ, (चित्रपट - किंग रिचर्ड)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - जेसिका चेस्टेन (चित्रपट - द आय ऑफ टॅमी फे)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ट्रॉय कोत्सुर (चित्रपट-कोडा)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – एरियाना डिबोस (वेस्ट साइड स्टोरी)

सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट - (एनकॅन्टो)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चित्रपट - जेन कॅम्पियन (चित्रपट - द पॉवर ऑफ द डॉग).

सर्वोत्कृष्ट छायांकन – ड्युन (ग्रेग फ्रेझर)

सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइन - क्रुएला (जेनी बीवन)

सर्वोत्कृष्ट माहितीपट (फीचर) - 'समर ऑफ सोल'

सर्वोत्कृष्ट संगीत (ओरिजनल स्कोअर) - 'डून' (हॅन्स झिमर).

सर्वोत्कृष्ट माहितीपट (शार्ट सबजेक्‍ट) - 'द क्‍वीन ऑफ बॉस्केटबॉल’

सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन – ड्युन (जो वॉकर).

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म - ड्राईव्ह माय कार (जपान)

सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ गाणे) – नो टाइम टू डाय

सर्वोत्कृष्ट लघुपट - (ॲनिमेटेड) - द विंडशील्ड वायपर.

सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव्ह ॲक्शन) 'द लाँग गुडबाय'.

यामध्ये 'डून' या चित्रपटाला विविध श्रेणींमध्ये सर्वाधिक 6 पुरस्कार मिळाले.

तर 'द पॉवर ऑफ द डॉग' या चित्रपटाला सर्वाधिक 12 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...