Friday, 13 May 2022

कलम:- 343 ते 351

कलम:- 343 ते 351

📌प्रकरण एक :- संघराज्याची भाषा 📌

✅ कलम 343 - संघराज्याची अधिकृत भाषा

✅ कलम 344 -राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती

📌 प्रकरण 2 :- प्रादेशिक भाषा

✅️ कलम 345 - राज्यांच्या अधिकृत भाषा

✅ कलम 346 - एक राज्य आणि दुसर्‍या राज्यात संवाद साधण्यासाठी अधिकृत भाषा.

✅कलम 347 -राज्याच्या लोकसंख्यपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी तरतूद.

📌प्रकरण 3 :- सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय इत्यादी ची भाषा.

✅ कलम 348 - अनुसूचित जमाती आणि उच्च न्यायालयात वापरली जाणारी भाषा

✅कलम 349 -भाषाविषयक विवक्षित कायदे करण्याकरिता विशेष कार्यपद्धती

📌 प्रकरण 4 :- विशेष मार्गदर्शक तत्वे

✅कलम 350 :- तक्रारीच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरायची भाषा

✅ कलम 350A - प्राथमिक टप्प्यावर मातृभाषेसाठी सुविधा

✅ कलम 350B - भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी

✅ कलम351 - हिंदी भाषेचा विकास.

No comments:

Post a Comment