✅First answer key सर्व उत्तरपत्रिका scan झाल्या नंतरच येते. त्यामुळे थोडा वेळ लागतो.
✅Scanning Cctv च्या निगराणी खाली होते.
✅शक्यतो मागील प्रश्न Repeat होऊ नये याची काळजी घेतली जाते. यामुळे प्रश्न बनवताना चुका होतात Answers change करावे लागतात, Cancel होतात.
✅आयोगाकडे In-house Experts नसतात त्यांना विद्यापीठाच्या प्राध्याकांवर अवलंबून राहावं लागतं.
✅Experts कडून Questions घेतल्यावर moderation केल जात, mixing केल जात,randomization केलं जातं.
✅विविध set बनवले जातात त्यातला १ निवडतात.
✅Experts change होत राहतात त्यामुळे Quality change होते.
✅प्रत्येक objection गांभीर्यानं तपासल जात. ते paper setter , experts kade जात,त्यांचे अभिप्राय घेतले जातात त्यामुळं २nd key ला ३०-४० दिवस लागतात.
No comments:
Post a Comment