Tuesday, 19 April 2022

General knowledge Questions & Answer

1) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे?

उत्तर : 1 मे 1960

2) महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे?


उत्तर : 1 मे 1962

3) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर : यशवंतराव चव्हाण

4) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?

उत्तर : श्री प्रकाश

5) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?

उत्तर : – 3,07,713 चौ.कि.मी.

6) महाराष्ट्राचा विस्तार किती आहे?

उत्तर : अक्षांश 15 अंश 8′ उत्तर ते 22 अंश 1 उत्तर, रेखांश 72 अंश 6′ पूर्व ते 80 अंश 9′ पूर्व. पूर्व-पश्चिम विस्तार 800 कि.मी. उत्तर-दक्षिण विस्तार 700 कि.मी.

7) महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?

उत्तर : 720 किमी

8) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

उत्तर : मुंबई

9) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

उत्तर : नागपूर

10) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे?

उत्तर : कळसुबाई (1646 मी.)

11) कोणत्या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : शंभू महादेव

12) कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : हरिश्चंद्र बालाघाट

13) कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : सातमाळा अजिंठा

14) महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : तिसरा

15) महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : दुसर

16) महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्यादृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : सहावा (82.9%)

17) महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक (GDP) लागतो?

उत्तर : पहिला

18) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

19) कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते?
उत्तर : नाशिक

20) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?

उत्तर : सातवी

21) राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी  कोणत्या शहरात आहे?

उत्तर : धुळे

22) आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरु केलेल्या सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)?

उत्तर : गो. कु. गोखले

23) यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले.

उत्तर : स्वातंत्र्यवीर सावरकर

24) अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख

25) हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.

उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म

26) खालील पैकी कोणास काळकर्ते परांजपे’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर : रघुनाथराव परांजपे


27) राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो?

उत्तर : अहिल्याबाई होळकर

28) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले?

उत्तर : गडचिरोली

29) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

उत्तर : वैनगंगा

30) महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते?

उत्तर : सामाजिक न्याय दिन

जगाविषयी सामान्य ज्ञान
31) कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात?

उत्तर : औरंगाबाद


32) फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : जळगाव

33) महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

उत्तर : मध्य प्रदेश

34) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात?

उत्तर : निर्मळ रांग

35) दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

उत्तर : Lignite

36) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर : औरंगाबाद


37) Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

उत्तर : पाचगणी

38) वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

उत्तर : महाराष्ट्र

39) महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते?


उत्तर : शेगाव

40) महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली?

उत्तर : एप्रिल 2005

41) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

उत्तर : नंदुरबार

42) अमरावती येथे ‘ श्रद्धानंद छात्रालय ‘ कोणी सुरु केले होते ?

उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख

43) बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता?

उत्तर : समाजसेवा

44) ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

उत्तर : आळंदी

45) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता?

उत्तर : कागल

46) हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?

उत्तर : तृणधान्य

47) महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?

उत्तर : 1945

48) ‘रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता?

उत्तर : महाराष्ट्र

49) कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ, अजिंठाच्या लेण्याकोरलेल्या आहेत ?

उत्तर : बेसॉल्ट

50) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे?

उत्तर : नागपूर

51) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे?

उत्तर : 925

52) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे?

उत्तर : सिंधुदुर्ग

53) गुलामगिरी ‘ हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर : महात्मा फुले

54) ‘केसरी ‘या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?

उत्तर : आगरकर

55) महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?

उत्तर : गोऱ्हे

56) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही?

उत्तर : मुंबई शहर

57) महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे?

उत्तर : छतीसगढ

58) ‘मित्रमेळा ‘ ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली?

उत्तर : नाशीक

59) भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण?

उत्तर : संत ज्ञानेश्वर

60) मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?

उत्तर : दर्पण

61) टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : यवतमाळ

62) जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो?

उत्तर : नाथसागर

63) सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे?

उत्तर : पुणे

64) कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे?

उत्तर : चिखलदरा

65) मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे?

उत्तर : पुणे

66) वर्धा व वैनगंगा यांचा संगम कोठे झाला आहे?

उत्तर : शिवने

67) महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?

उत्तर : चंद्रपूर

68) महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते?

उत्तर : जांभी मृदा

69) कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्हयात भद्रावती या तालुक्यात आढळते?



उत्तर : ताडोबा

70) महाराष्ट्रात कोणत्या जिल्हयात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात?

उत्तर : चंद्रपूर

71) कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकनजिक जे धरण बांधण्यात आले, त्या धरणाच्या जलाशयाला कोणते नाव देण्यात आले आहे?

उत्तर : शिवाजी सागर

72) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत?

उत्तर : सोलापूर

73) महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी कोठे आहे?

उत्तर : इचलकरंजी

74) महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : गडचिरोली

75) पितळ खोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर : औरंगाबाद

76) नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : गोंदिया

77) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर : नाशिक

78) 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली?

उत्तर : गोंदिया

79) कोणता जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे?

उत्तर : गडचिरोली

80) चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे?

उत्तर : सिंदेवाली

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2022 (Maharashtra gk question in Marathi)
81) बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : वर्धा

82) औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली?

उत्तर : जालना

83) महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था (मेरी) व महाराष्ट्र राज्य पोलीस ॲकॅडमी कोठे आहे?

उत्तर : नाशिक

84) खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते?

उत्तर : लोणार

85) महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?

उत्तर : धडगाव (नंदुरबार)

86) औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आणि किती तालुके आहेत?

उत्तर : 8 जिल्हे आणि 76 तालुके

87) सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता?

उत्तर : औरंगाबाद

88) कोणत्या राज्याशी चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमा आहेत?

उत्तर : तेलंगणा

89) दादर व नगर हवेली या राज्याशी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांची सरहद्द आहे?

उत्तर : ठाणे

90) महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता?

उत्तर : भामरागड (गडचिरोली)

91) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

उत्तर : गोदावरी

92) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?

उत्तर : जायकवाडी

93) महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता?

उत्तर : साल्हेरचा किल्ला

94) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?

उत्तर : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण

95) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते?

उत्तर : मॉसिनराम

96) महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?

उत्तर : ताडोबा (चंद्रपूर)

97) महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती?

उत्तर : नर्मदा

98) महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते?

उत्तर : राधानगरी धरण

99) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?

उत्तर : मुंबई (आकारमानाने)

100) पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ

101) साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : नाशिक जिल्ह्यात आहे

102) कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : अहमदनगर

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...