Monday, 18 April 2022

चालू घडामोडी उत्तरे

✅ चालू घडामोडी उत्तरे ✅

1. कोव्हीड- 19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे ?

(1) अरुंधती रॉय

(2) अमर्त्य सेन

(3) जयती घोष ✅

(4) रघुराम राजन

2. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांटस बसविण्यास मंजूरी देण्यात आली. पी.एस.ए. (PSA) चा विस्तार काय आहे ?

(1) प्रेशर स्विंग ॲडसॉर्पशन
(Pressure Swing Adsorption) ✅

(2) प्रेशर स्लिप ॲडजेस्टमेंट

(3) प्रायमरी स्टोअरेज  ॲडमिनीस्ट्रेशन

(4) प्रायमरी स्लिप ॲडजेस्टमेंट

3. ए.के.-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेटप्रुफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे ?

(1) बिपीन रावत

(2) वेदप्रकाश मलीक

(3) अनुप मिश्रा ✅

(4) रंजन मथाई

4. 'माय पॅड माय राईट' या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?

(1) गुजरात

(2) तामिळनाडू

(3) त्रिपुरा ✅

(4) उत्तर प्रदेश

5. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे ?

(1) इटली

(2) फ्रान्स

(3) ऑस्ट्रेलिया ✅

(4) स्पेन

6. 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे ?

(1) बांग्लादेश

(2)कॅनडा

(3) भारत

(4) चीन ✅

7. कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह 'आर्क्टिका एम. प्रोषित केला आहे ?

(1) रशिया ✅

(2) जपान

(3) चीन

(4) जर्मनी

8. कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या मास्याला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले ?

(1) आसाम

(2) सिक्किम ✅

(3) ओडीशा

(4) मणिपूर

9. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यानों का स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?

(1) ऑकुस ( AUKUS) ✅

(2) इन्डपॅक

(3) युसा

(4) यापैकी नाही

10. 'द बॅटल ऑफ रेझांग ला' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

(1) संतोष यादव

(2) कुलप्रित यादव ✅

(3) नेहा सिंग

(4) विजयद

11. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(1) इंग्लंड

(2) कॅनडा ✅

(4) फ्रान्स

(3) अमेरिका

12. ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ट्रॅक

येथे आहे.

(4) चेन्नई

(1) पुणे

(2) इंदौर ✅

(3) मुंबई

13. कोणत्या राज्याने आय.एल.जी.एम.एस. (ILGMS) नावाचे पोर्टल सुरू केले आहे?

(1) आसाम

(2) ओडीशा

(3) केरळ ✅

4) ओडिशा

14. भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(1) अशोक सिंग

(2)  धुर्ती बॅनर्जी ✅

(4) दृष्टी धमिजा

(3) स्नेहा अग्रवाल

15. इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?

(1) अमेरिका

(2) ऑस्ट्रेलिया ✅

(3) जर्मनी

(4) इंग्लंड

No comments:

Post a Comment