Friday 1 April 2022

महत्त्वाची माहिती

1)25 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी 'रन फॉर न्यू इंडिया' मॅरेथॉनचे झेंडी दाखवून उद्घाटन केले?

(A) अहमदाबाद
(B) गांधीनगर
(C) सूरत✅✅✅

2)जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर कोण भारताचा दुसरा रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेता (18 वर्षाखालील) आहे?

(A) मार्कू रागिनी
(B) सुखबीर सिंग
(C) कोमलिका बारी✅✅✅
(D) दिपीका कुमारी

3)कोणत्या ठिकाणी जी-7 शिखर परिषद 2019 आयोजित केली गेली?

(A) मनामा, बहरीन
(B) बिआरिट्झ, फ्रान्स✅✅✅
(C) अबू धाबी, सौदी अरब
(D) वरीलपैकी कुठेही नाही

4)24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी _ येथे 200 वर्ष जुन्या श्री कृष्णा मंदिराच्या पुनर्विकासासाठी 4.2 दशलक्ष डॉलर इतका खर्च असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

(A) अबू धाबी, संयुक्त अरब अमिरात
(B) मक्का, सौदी अरब
(C) मनामा, बहरीन✅✅✅
(D) जेद्दाह, सौदी अरब

5)कोणत्या देशाने 25 ऑगस्ट 2019 रोजी नव्या “सुपर-लार्ज मल्टीपल रॉकेट लाँचर” याची चाचणी घेतली?

(A) उत्तर कोरिया✅✅✅
(B) दक्षिण कोरिया
(C) संयुक्त राज्ये अमेरिका
(D) रशिया

6)अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) याच्या अंतर्गत ऑगस्ट 2019 च्या अखेरीस किती उद्याने विकसित केली गेली आहेत?

(A) 159
(B) 1,159✅✅✅
(C) 2,159
(D) 3,159

7)  महाराष्ट्रातील सर्वांत मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे ?
1) खापरखेडा
2) पारस
3) कोराडी
4) चंद्रपूर

उत्तर : 4
         चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र
         क्षमता 2340

8)महाराष्ट्रात एकूण वीजनिर्मिती पैकी सुमारे किती टक्के वीज एकट्या विदर्भात निर्माण होते ?
1) 30%
2) 45%
3) 52%
4) 60%

उत्तर : 3
       
महाराष्ट्रात एकूण वीजनिर्मितीपैकी सुमारे 52% वीज ही एकट्या विदर्भात निर्माण होते.

9)महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लक्षात ठेवण्याची trick trick लवकरच........
क्रम
1) औरंगाबाद
2) नाशिक
3) पुणे
4) नागपूर
5) अमरावती
6) कोकण

पर्याय : 4

No comments:

Post a Comment