◼️ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
- पांढ-या पेशी
◼️ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार
◼️ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड
◼️ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान
◼️ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश
◼️ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन
◼️ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद
◼️ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन
◼️ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य
◼️ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
अतिथंड हवामानात पाण्याचे नळ ( पाईप ) का फुटतात ?
पाण्याचे बर्फ होताना ते प्रसरण पावते.
कात्री ही कोणत्या प्रकारच्या तरफेचे उदाहरण आहे ?
तिस-या.
नैसर्गिकरित्या सापडणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
हिरा.
वायुविरहित इलेक्ट्राॅनिक्स गॅस लायटर कोणत्या तत्वावर काम करते ?
फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट.
'होमिओपॅथी' चा जनक कोण ?
हायेनमन.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
No comments:
Post a Comment