Thursday, 28 April 2022

जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे ,महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प

जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

यमुना, भारत – दिल्ली, आग्रा
पोटोमॅक, अमेरिका – वाशिंग्टन
हडसन, अमेरिका – न्यूयॉर्क
मिसिसिपी, अमेरिका – न्यूऑर्लीयान्झ
टेम्स, इंग्लंड – लंडन
ऱ्हाइन, जर्मनी – बोन, कलोन
नाईल, इजिप्त – कैरो
रावी, पाकिस्तान – लाहोर
यंगस्ते, चीन – शँघाई, नानजिंग, चुंगकिंग
मेनाम, थायलंड – बँकॉक
सुमीदा, जपान – टोकियो
तैग्रिस, इराक – बगदाद
जगातील-प्रमुख-नद्या-व-त्यांच्या-काठावरील-शहरे

_________________________________

●●महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प●●

◆महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

√ खोपोली - रायगड             

√ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             

√ कोयना - सातारा               

√ तिल्लारी - कोल्हापूर         

√ पेंच - नागपूर                     

√ जायकवाडी - औरंगाबाद

◆महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प                

√ तारापुर - ठाणे                   

√ जैतापुर - रत्नागिरी             

√ उमरेड - नागपूर(नियोजित)

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...