Saturday, 16 April 2022

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे व लक्षात ठेवा

🌍 MPSC भूगोल 🌍:
❇️ महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड
◆ कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
◆ भिमा : पंढरपुर
◆ मुळा - मुठा : पुणे
◆ इंद्रायणी : आळंदी, देहु
◆ प्रवरा : नेवासे, संगमनेर
◆ पाझरा : धुळे
◆ कयाधु : हिंगोली
◆ पंचगंगा : कोल्हापुर
◆ धाम : पवनार
◆ नाग : नागपुर
◆ गिरणा : भडगांव
◆ वशिष्ठ : चिपळूण
◆ वर्धा : पुलगाव
◆ सिंधफणा : माजलगांव
◆ वेण्णा : हिंगणघाट
◆ कऱ्हा : जेजूरी
◆ सीना : अहमदनगर
◆ बोरी : अंमळनेर
◆ ईरई : चंद्रपूर
◆ मिठी : मुंबई.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

.                 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) फॉन, चिनूक, बोरा, लू हे .... वाऱ्याचे प्रकार होत.
- स्थानिक

🔹२) वरच्या दिशेस जाण्याच्या हवेच्या प्रक्रियेमुळे पडणाऱ्या पावसास 'आरोह पर्जन्य' असे म्हणतात. आरोह पर्जन्यास .... म्हणूनही संबोधले जाते.
- अभिसरण पर्जन्य

🔹३) आरोह पर्जन्य मुख्यत्वे .... प्रदेशात पडते.
- विषुववृत्तीय

🔸४) जगातील कोणती नदी भू-मध्य रेषेस दोन वेळा छेदून जाते?
- काँगो नदी

🔸५) पिरेनीज पर्वत कोणत्या दोन देशांमध्ये पसरलेला आहे ?
- फ्रान्स व स्पेन

No comments:

Post a Comment