🌸💕कॉम्प्युटर टोमोग्राफी💕🌸
👇👇👇
✍१९७0 साली सर ग्रॉडफ्रे हान्सफिल्ड यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले. ते EMI नामक संस्थेमध्ये अभियंता होते.
🌞कॉम्प्युटर टोमोग्राफीचा उपयोग -
1) शरीरातील ट्यूमरबद्दलची माहिती व सर्जिकल प्लॅनिंगसाठी
2) रोबोटिक शस्त्रक्रिया- दूरवरून शस्त्रक्रिया करणे हे रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे शकय होऊ शकले.
3) व्हर्च्युअल शस्त्रक्रिया - शस्त्रक्रिया कशी करावी याबद्दलची माहिती सॉफ्टवेअरमध्ये साठवून त्याद्वारे व्हर्च्युअल शस्त्रक्रिया करणे शक्य झाले.
4) जिनॉमिक अभ्यास (शिक्षण ) - भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा अभ्यास यामुळे शक्य झाला.
5) कॉम्प्युटर अक्साइल टोमोग्राफी (CAT) - हे एक स्कॅनर
असून ते आपल्या शरीराची स्कॅनिंग करुन माहिती देते.
6) मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग(MRI) - हे शरीरातील माहिती रक्तप्रवाह आणि त्यातील झालेले बदल हे चित्रांच्या स्वरूपात दर्शविते.
🚘 संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषयावर आधारित परीक्षाभिमूख माहितीसाठी आजच जाँईन करा.
🌸💕👇....संकीर्ण माहिती....👇💕🌸
🚦कॅलक्युलेटरचा जनक : जीएफ लिप्निस
🚦कॉम्प्युटरचा जनक : चार्ल्स बॅबेज
🚦इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटरचा जनक : जॉन मॉखली आणि प्रेसस्पर एखॉर्ट
🚦डिजिटल कॉम्प्युटरचा जनक : कोन्ड्रॅज ज्यूज
🚦इंटिग्रेटेड सर्किटचा जनक : जॅक किलबी
🚦बीट : क्लॉर्ड शेनॉन .
🚦इ-मेलचा जनक : रँटो मँलिंसंग
🚦लायनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचा जनक : लायनस स्टोनवॉल्ड
🚦डोमेन नेमींग सर्व्हिसचा (डीएनएस) जनक : पॉल मॉक पॅट्रिक्स
🌸🌸💕 को -प्रोसेसर 💕🌸🌸
✍गणित किवा अवघड अशी उदा. सोडवण्यास को प्रोसेसर मुळे मदत होते सध्याच्या मायक्रो प्रोसेसर मध्ये बिल्ट इन मायक्रो को प्रोसेसर आहेत .
🚘 संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषयावर आधारित परीक्षाभिमूख माहितीसाठी आजच जाँईन करा.
🌸संगणकाचे प्रकार :-
संगणकाचा शोध लागल्या पासून आज पर्यंत त्याच्या आकारात बरेच बदल होत गेले .पूर्वी संगणक आकाराने खुप मोठा होता आता त्याचा आकर खुपच लहान झाला आहे. उदा . डेस्कटॉप, लैपटॉप
संगणकाचे तिन प्रकार आहेत
१) अनालोग कॉम्प्युटर
२) डिजीटल कॉम्प्युटर
३) हाइब्रिड कॉम्प्युटर
✍डिजीटल कॉम्प्युटर सध्या प्रामुख्याने सर्व ठिकाणी वापरले जात आहे .डिजीटल संगणकाचा वेग सुरवातीला खुप कमी होता . आता त्याचा वेग खुप प्रमाणात वाढला आहे . सध्या बाजारात 3 Ghz या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत .
✍हाइब्रिड कॉम्प्युटर दोन गोष्टी मधले साम्य दाखवण्यासाठी वापरले जाते . इंटेल कंपनीने (Intel Company) पेंटियम (Pentium ) या नावाचा संगणक बाजारात आणला . नंतर त्यात बदल होत गेले . पेंटियम -१ , पेंटियम -२ , पेंटियम -३, पेंटियम -४ अशा नावाच्या कॉम्प्युटर ची त्यानी निर्मिती केली .
✍सध्या सर्वत्र उपयोगात असलेल्या पेंटियम -४ मध्ये वेग वेगले बदल झाल्या मुळे कॉम्प्युटर चा आकर लहान होत गेला . घडी करुण ठेवण्या सारखे , आकाराने छोटे अशा सिस्टिम मध्ये इलेक्ट्रानिक्स घटक , निवडक सेकंडरी स्टोरेज उपकरणे आणि इनपुट उपकरणे इन्बुल्ट असतात या सिस्टिम च्या बाहेर बिजगारिने मॉनिटर जोडलेला असतो अशा नोटबुक सिस्टिम ला लैपटॉप असे म्हणतात . संगणक आकाराने लहान झाल्या मुळे तो लैपटॉप स्वरूपात आला आणि तो कुठे ही घेवून जाणे शक्य झाले . लैपटॉप बैटरी वर चालत असल्याने तो वापरने सर्वाना सुलभ ठरले . ज्या प्रमाने मोबाइल चार्जिंग करावा लागतो तसा लैपटॉप ही चार्ज करावा लागतो .
✍सुपर कोंम्प्यूटर :-
हा सर्वात शक्तिशाली संगणका मधील प्रकार आहे . हा संगणक विशिष्ठ मोठ्या सस्थे मध्ये वापरला जातो . उदा . अवकाश शोध मोहिम वर कण्ट्रोल ठेवण्यासाठी नासा ही सस्था या प्रकारच्या संगणकाचा वापर करते .
✍मेनफ्रेम संगणक :-
हा वातानुकूलक जागेत वापरला जातो. डाटा सग्रहित करण्यासाठी ह्या प्रकारच्या संगणकाचा वापर केला जातो . उदा . विमा कंपनी
🚘 संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषयावर आधारित परीक्षाभिमूख माहितीसाठी आजच जाँईन करा.
No comments:
Post a Comment