Saturday, 16 April 2022

गणित प्रश


01 : राजेशच्या खिशात 5रू, 10रू,20रू च्या समान नोटा आहेत, त्याच्याजवळ 140 रू. आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती ?
1) 4 नोटा ✅
2) 5 नोटा
3) 6 नोटा
4) 2 नोटा

02 : कोल्हापूर ते सांगली प्रवासासाठी तीन व्यक्तींना 93 रू. लागतात तर त्याच प्रवासासाठी पाच व्यक्तींना किती रुपये लागतील ?
1) 156 रू
2) 155 रू ✅
3) 153 रू
4) 154 रू

03 : 40 मुलांचा 5 दिवसांच्या सहलीचा खर्च 1200 रू आहे, तर 50 मुलांचा 8 दिवसांचा त्याच सहलीचा खर्च किती रुपये ?
1) 1200 रू
2) 1800 रू
3) 2400 रू ✅
4) 3000 रू

04 : 8000 रू, नफा अ, ब, क यांना अनुक्रमे 1:2:5 या प्रमाणात वाटल्यास नफ्यातील ब चा वाटा किती ?
1) 1225 रू
2) 2000 रू ✅
3) 5000 रू
4) 212 रू

05 : 10 किलो साखरेला 55 रू, लागतात तर 4 किलो साखरेची किंमत किती होईल ?
1) 15 रू
2) 18 रू
3) 20 रू
4) 22 रू ✅

06 : दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे, त्यांच्यामधील फरक 28 असल्यास, त्या दोन संख्या कोणत्या ?
1) 49 व 21 ✅
2) 21 व 59
3) 23 व 51
4) 31 व 59

07 : A B C D या आयाताची एक बाजू 4 मीटर आणि दुसरी बाजू 3 मीटर असेल तर AC ची लांबी किती असेल ?
1) 3 मीटर
2) 5 मीटर ✅
3) 4 मीटर
4) 7 मीटर

08: कारगिलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किमी अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रती सेकंद किती ?

1) 35 किमी
2) 27.5 किमी
3) 29.5 किमी
4) 30 किमी ✅

09 : 90 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 6 सेकंदात ओळंडते तर तिचा ताशी वेग किती ?
1) 55 km/hr
2) 54 km/hr ✅
3) 50 km/hr
4) 53 km/hr

10: विनय 20km/hr वेगाने धावत असेल तर 400 मी. अंतर धावण्यास किती वेळ लागेल ?
1) 60 सेकंद
2) 66 सेकंद
3) 72 सेकंद ✅
4) 75 सेकंद

11 : 40 चे 25% + 80 चे 20% = ?
1) 26 ✅
2) 25
3) 23
4) 36

12 : 700 पैकी 420 गुण मिळाले असता गुणांची टक्केवारी किती होईल ?
1) 50 टक्के
2) 60 टक्के ✅
3) 70 टक्के
4) 80 टक्के

13 : एका मुलाला 800 पैकी 592 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ?
1) 72 टक्के
2) 74 टक्के ✅
3) 65 टक्के
4) 70 टक्के

14 : सचिनने 50 गुणांच्या 6 विषयात प्रत्येकी 42,44,43,46,45,41 एवढे गुण मिळविले असून त्याला किती टक्के गुण मिळाले ?
1) 43 टक्के
2) 44 टक्के
3) 86 टक्के
4) 87 टक्के ✅

15 : अतुतला वार्षिक परिक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतूतला शेकडा किती गुण मिळाले ?
1) 58 टक्के
2) 68 टक्के ✅
3) 78 टक्के
4) 88 टक्के

No comments:

Post a Comment