Friday, 22 April 2022

जागतिक वारसा स्थळ (भारत)

🔸एकूण स्थळ (जुलै 2021) : 40

🔹सांस्कृतिक स्थळे : 32

🔸नैसर्गिक स्थळे : 7

🔹मिश्र वारसा स्थळ : 1

🔸सर्वप्रथम समाविष्ट करण्यात आलेली भारतातील स्थळे :
1) अजिंठा लेण्या (1983)
2) वेरूळ लेण्या (1983)
3) आग्रा किल्ला (1983)
4) ताजमहल (1983)

🔹39वे वारसा स्थळ : रामप्पा मंदीर (तेलंगणा मधील 1ले स्थळ)✅

🔸40वे वारसा स्थळ : धोलाविरा (गुजरात मधील 4थे स्थळ)✅

🔹भारतातील सर्वाधिक 5 स्थळे महाराष्ट्रातील आहेत :
1) अजिंठा लेण्या (1983 - औरंगाबाद)
2) वेरूळ लेण्या (1983 - औरंगाबाद)
3) एलीफंटा लेण्या (1987-मुंबई)
4) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (1987- मुंबई)
5) व्हिक्टोरियन गॉथिक व आर्टडेको शैलीतील वास्तू) (2018-मुंबई)

-------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...