Monday, 4 April 2022

रामसर स्थळ ( भारत )


🔸एकूण रामसर स्थळे : 49 (डिसेंबर 2021 पर्यंत)

🔹रामसर स्थळांनी व्यापलेले भारतातील एकूण क्षेत्र : 28 भौगोलिक, दळणवळण व कृषीविषयक 10,83,322 हेक्टर्स,

🔸भारतातील सर्वप्रथम रामसर स्थळे : बिल्क सरोवर (ओडिशा) व केवलादेव राष्ट्रीय उद्यान (राजस्थान) - (1 ऑक्टोबर 1981 रोजी समाविष्ट)

🔹भारतातील आकाराने सर्वात मोठे रामसर स्थळ : सुंदरबन पाणथळ प्रदेश (पश्चिम बंगाल) (क्षेत्रफळ 4230 चौ. किमी.)

🔸भारतातील आकाराने सर्वात लहान रामसर स्थळ : रेणुका सरोवर (हिमाचल प्रदेश) (क्षेत्रफळ: 02 चौ. किमी.)

🟠 2021-22 मध्ये 7 क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे :

45वे)थोळ तलाव वन्यजीव अभयारण्य (गुजरात)

46वे)वाधवाना वेटलँड (गुजरात)

47वे) हैदरपूर (हस्तिनापूर वन्यजीव अभयारण्य) (बिजनौर - उत्तर प्रदेश)

48वे) खिजाडिया वन्यजीव अभयारण्य (गुजरात)✅

49वे) बखिरा वन्यजीव अभयारण्य (उत्तर प्रदेश)✅

🟠 महाराष्ट्रात पुढील 2 रामसर स्थळे आहेत :

1) नांदूर मधमेश्वर अभयारण्य (नाशिक - जानेवारी 2020)

2) लोणार सरोवर (बुलडाणा- नोव्हेंबर 2020)

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...