विरुद्धार्थी शब्द
अकृत्रिम कृत्रिम
अकर्मक सकर्मक
अकुशल कुशल
अखेर प्रारंभ
अडाणी ज्ञानी
अविचार विचार
अच्युत च्युत
अध्ययन अध्यापन
अचुक चुक
अप्रस्तुत प्रस्तुत
असंतोष संतोष
अकारण सकारण
अमोल मोल
अस्पष्ट स्पष्ट
असली नकली
अविलंब विलंब
अनिष्ट इष्ट
असुर सुर
अबला सबला
अखेर[शेवट]. आरंभ
अचल चल
अपराधी निरापराधी
अपारदर्शक पारदर्शक
अपरिमित परिमीत
अपकर्ष उत्कर्ष
अप्रिय प्रिय
अप्रचलित प्रचलित
अप्रशस्त प्रशस्त
अपकीर्ती कीर्ती
अप्रतिबंध प्रतिबंध
अपुर्ण पुर्ण
अपुरा पुरा
अपार्थिव पार्थिव
अपरिचित परिचित
अप्रत्यक्ष प्रत्यक्ष
अदृश्य दृश्य
अपेक्षित अनपेक्षित
अप्रसिद्ध प्रसिद्ध
____________________________
काही महत्त्वाचे शब्द व अर्थ
1.अकालिन= एकाएकी घडणारे 2.आकालिन= अयोग्य वेळेचे 3.आकांडतांडव=रागाने केलेला थरथराट
4.अखंडित=सतत चालणारे
5.अगत्य=आस्था
6.अगम्य=समजू न शकणारे
7.अग्रज=वडील भाऊ
8.अग्रपूजा=पहिला मान
9.अज्रल=अग्री
10.अनिल=वारा
11.अहारओठ, ओष्ट
12.अनुग्रह=कृपा
13.अनुज=धाकटा भाऊ
14.अनृत=खोटे
15.अभ्युदय=भरभराट
16.अवतरण=खाली येणे
17.अध्वर्यू=पुढारी
18.अस्थिपंजर=हाडांचा सापळा
19.अंबूज=कमळ
20.अहर्निश=रांत्रदिवस, सतत
21.अक्षर=शाश्वत
22.आरोहण=वर चढणे
23.आत्मज=मुलगा
24.आत्मजा=मुलगी
25.अंडज=पक्षी
26.अर्भक=मूल
27.अभ्रक=पारदर्शक पदार्थ
28.आयुध=शस्त्र
29.आर्य=हट्टी
30.इतराजी=गैरमर्जी
31.इंदिरा=लक्ष्मी
32.इंदू=चंद्र
33.इंद्रजाल=मायामोह
34.उधम=उधोग
35.उदार=मोठ्या मनाचा
36.उधुक्त = प्रेरित
37.कमल=मुद्दा, अनुच्छेद
38.तडाग=तलाव, दार, दरवाजा
39.उपवन = बाग
40.उपदव्याप = खटाटोप
41.दारा=बायको
42.नवखा=नवीन
43.नौका=होडी
44.उपनयन = मुंज
45.भयान=हजोडे
46.उपेक्षा=दुर्लक्ष
47.उबग=विट
48.ऐतधेशीयया= देशाचा
49.सुवास=चांगला वास
50.सुहास=हसतमुख
51.आंग=तेज
52.ओनामा=प्रारंभ
53.ओहळ=ओढा
54.अंकीत=स्वाधीन, देश
55.अंगणा=स्त्री
56.कणकं=सोने
57.कटी=कमर
58.कंदूक=चेंडू
59.कन=वधा
60.कंटू=कंडू
61.कमेठ=सनातणी
62.कर्मठ=सनातनी
63.कवडीचुंबक=अतिशय कंजूस
64.कसब=कौशल्य
65.कशिदा=भरतकाम
66.काक=कावळा
67.कवड=घास
68.कामिनी=स्त्री
69.काया=शरीर
70.कसार=तलाव
_________________________
साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर...प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख यांच्या 'बोलावे ते आम्ही' काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार...तसेच प्रसिद्ध अनुवादक सुजाता देशमुख यांच्या 'गौहर जान म्हणतात मला' या पुस्तकाला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे ...
श्रीकांत देशमुख हे सध्या लातूरला विभागीय सहनिबंधक म्हणून कार्यरत आहेत.
सलग 3 रया वर्षी मराठवाड्याचा सन्मान
श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार
सलग 3 वर्ष पुरस्कार
2015 ला वीरा राठोड यांच्या सेन साई वेस या काव्य संग्रहाला
2016 ला आसाराम लोमटे यांच्या आलोक कथासंग्रहाला
2017 चा श्रीकांत देशमुख यांच्या बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहाला मिळाला आहे...
हा पुरस्कार म्हणजे आपल्या शेती संस्कृतीचा सन्मान असल्याचे मत श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केले आहे...शेतकऱ्याच्या व्यथा वेदना मी साध्या सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न या काव्यसग्रहात केल्याच त्यांनी सांगितले...
No comments:
Post a Comment