Friday 1 April 2022

दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव


▪️माजी अर्थमंत्री जेटली हे 1999 ते 2012 पर्यंत दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.

▪️त्या काळात दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधल्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता.

▪️दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटलींचं नाव देण्यात येणार आहे. मंगळवारी दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडून हा निर्णय घेण्यात आला. येत्या 12 सप्टेंबरला कोटला स्टेडियमच्या नामांतरणाच्या समारंभात हा कार्यक्रम पार पडेल.

▪️यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू उपस्थित राहणार आहेत.

✅ माजी अर्थमंत्री जेटली हे 1999 ते 2012 पर्यंत दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.

▪️त्या काळात दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधल्या पायाभूत सुविधांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात जेटली यांचा मोठा वाटा होता.

No comments:

Post a Comment