1) महात्मा फुले हे "माझे तिसरे गुरु" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामूळे म्हणतात.
1) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून
2) क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली म्हणून
3) अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्या विरुध्द आवाज उठविला म्हणून ✅
4) महात्मा फुलेनीं मुलीची शाळा काढली म्हणून
_____________________________
2) बुध्दिवादाचे जनक कोणास म्हणतात.
1) डॉ. भांडारकर
2) गो. रा. आगरकर ✅
3) न्या. रानडे
4) गो. कृ. गोखले
_____________________________
3) बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली.
1) 1852
2) 1853 ✅
3) 1854
4) 1855
_____________________________
4) कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले
1) अनंत कान्होरे
2) खुदीराम बोस
3) मदनलाल धिंग्रा ✅
4) दामोधर चाफेकर
_____________________________
5) राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते
1) मिस क्लार्क बोर्डिग
2) मुस्लीम बोर्डिग
3) लिंगायत बोर्डिग
4) मराठा बोर्डिग ✅
___________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा