🌺नदीकाठची शहरे🌺
◆ नळगंगा – मलकापूर
◆ तिस्तूर -चाळीसगाव
◆ पांझरा – धुळे, पवनार
◆ कान – साक्री
◆ बुराई – सिंदखेड
◆ गोमती – शहादा
◆ मास – शेगाव
◆ तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)
◆ तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)
◆ भोगावती – पेण
◆ उल्हास – कर्जत
◆ गड – कणकवली
◆ आंबा – पाली
◆ जोग – दापोली
◆ वाशिष्ठी – चिपळूण
_________________________________
♻️ भारतातील प्रमुख आदिवासी जमाती ♻️
✏आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर
✏गुजरात -भिल्ल
✏झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख
✏त्रिपुरा - चकमा, लुसाई
✏उत्तरांचल - भुतिया
✏केरळ - मोपला, उरली
✏छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब
✏नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी
✏आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू
✏पश्चिम - बंगाल संथाल, ओरान
✏महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली
✏मेघालय - गारो, खासी, जैतिया
✏सिक्कीम - लेपचा
✏तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा
___________________________________
🚩🚩 महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या 🚩🚩
महाराष्ट्रात जिल्हे - 36
महाराष्ट्रात तालुके - 358
महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग - 6
महाराष्ट्रात महानगरपालिका - 27
महाराष्ट्रात विधानसभा जागा - 288
महाराष्ट्रात विधानपरिषद जागा - 78
महाराष्ट्रात लोकसभा जागा - 48
महाराष्ट्रात राज्यसभा जागा - 19
महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे-3
महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे - 4
महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे - 5
महाराष्ट्रात रामसर स्थळे - 2
महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने - 6
महाराष्ट्रात रेल्वे विभाग - 2
महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र - 6
महाराष्ट्रात वाघ : एकुण - 312
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🏝जायकवाडी नाथसागर
🏝पानशेत तानाजी सागर
🏝भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम
🏝गोसिखुर्द इंदिरा सागर
🏝वरसगाव वीर बाजी पासलकर
🏝तोतलाडोह मेघदूत जलाशय
🏝भाटघर येसाजी कंक
🏝मुळा ज्ञानेश्वर सागर
🏝माजरा निजाम सागर
🏝कोयना शिवाजी सागर
🏝राधानगरी लक्ष्मी सागर
🏝तानसा जगन्नाथ शंकरशेठ
🏝तापी प्रकल्प मुक्ताई सागर
🏝माणिक डोह शहाजी सागर
🏝चांदोली वसंत सागर
🏝उजनी यशवंत सागर
🏝दूधगंगा राजर्षी शाहू सागर
🏝विष्णुपुरी शंकर सागर
🏝वैतरणा मोडक सागर
No comments:
Post a Comment