१. मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक "द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज(१९०५) विल्यम कुरे या इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिले.
२. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी १९३६ मध्ये (मराठी भाषेचे व्याकरण )हे पुस्तक लिहिले. म्हणून त्यांना (मराठी भाषेचे पाणिनी) असे म्हणतात "
३. गोपाळ गणेश आगरकर ' वाक्यंमीमांसा (१९८८)' हे पुस्तक लिहिले.
४. १९११ मध्ये मोरोपंत केशव दामले यांनी ' शास्त्रीय मराठी व्याकरण 'यावर पुस्तक लिहिले.
५. मराठीतील पहिला पोवाडा आगिनदास यांनी लिहिला ('अफजलखानचा वध').
६. मराठीलातील पहिली सामाजिक कादंबरी बाबा पदमजी यांनी लिहिली - (यमुना पर्यटन).
७. आधुनिक नाट्यशृष्टीचे मराठी जनक म्हणून विष्णुदास भावे यांना ओळखले जाते .
८. आधुनिक मराठी कादंबरीकर म्हणून ग. ना. आपटे याना ओळखले जाते.
९. मराठीतील पहिले वृत्तपत्र (दर्पण - ६ जानेवारी १९३२) ला सुरु झाले.
१०. मराठीतील पहिले लावणीकार म्हणून मन्मनाथ स्वामी यांना ओळखले जाते.
११. मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी - मोचनगड.
१२.आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसुत यांना ओळखले जाते.
१३. मराठी नवकाव्याचे पहिले कवी - बा. सी. मर्ढेकर हे होय.
१४. मराठीतील पहिले सामाजिक नाटक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. (तृतीय रत्न)
१५. मराठी नवकथेचे जनक म्हणून गंगाधर गाडगीळ यांना ओळखले जाते.
१६. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाची स्थापना - १९६१
१७. मराठी विश्वकोश मंडळाची स्थापना - १९६० ला झाली. (अध्यक्ष लक्ष्मणशास्त्री जोशी)
१८. मराठी विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी )
१९. ज्ञानकोषकार म्हणून व्यंकटेश केतकर हे होय.
२०. साहित्यसम्राट म्हणून न. चि. केळकर यांना ओळखले जाते.
१.मराठी भाषा
"भाषेची देवाण-घेवाण म्हणजे भाषिक व्यवहार व्यवस्थित रितीने चालावा यासाठी काही नियम देण्यात आलेले आहेत. त्या नियमांना व्याकरण म्हणतात."
भाषा म्हणजे विचारांची देवाण-घेवाण करण्याचे साधन." भाषेचे दोन प्रकार पडतात
(१) स्वाभाविक / नैसर्गिक भाषा
(२) कृत्रिम भाषा / सांकेतिक भाषा
संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी होय. भाष - बोलणे / बोलवायचा व्यवहार होय
मराठातील पहिला शिलालेख कर्नाटक श्रावण बेळगोळे येथीलगोमटेश्वर मूर्तीखाली सापडला.
इ. स. ९८३ च्या सुमारास.एक वाक्य कोरलेले होते ते म्हणजे
'श्री चावुण्डराये कारवियले'
भाषा हा शब्द 'भाष ' धातूपासून तयार होतो.
A) श्रीसंत ज्ञानेश्वरांनी (श्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभव) ग्रंथ लिहिले
B) म्हाइंभट यांनी (लीळाचरित्र ) हा आद्य ग्रंथ लिहिला .
C) आद्यकवी मुकुंदराज यांनी ( विवेकसिंधु) हा ग्रंथ लिहिला.
D) मराठी हि देवनागरी लिपी आहे. (बाळबोध लिपी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा