🌺🌺 दादाभाई नौरोजी 🌺🌺
इंग्लंडमधील कॉमर्स, इंडिया, कंटेंपररी रिव्ह्यू, द डेली न्यूज, द मँचेस्टर गार्डियन, पिअर्सन्स मॅगझीन ह्यांसारख्या महत्त्वाच्या नियतकालिकांमधून दादाभाईंचे अनेक लेख व निबंध प्रसिद्ध झाले.
१८४८ साली स्थापन झालेल्या ‘स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेच्या स्ट्यूडंट्स लिटररी मिसेलनी या मासिकामधून (१८५०) त्यांचे नियमित लेख येत असत.
ज्ञानप्रकाश नावाचे एक गुजराती नियतकालिक त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होई.
१८८९ मध्ये आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने दादाभाईंनी रास्त गोफ्तार (ट्रूथ टेलर) नावाचे एक गुजराती साप्ताहिक सुरू करून त्याचे दोन वर्षे संपादन केले. हे साप्ताहिक पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध होते.
🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸
माऊंट एल्फिन्स्टन :
मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर
त्यांनी इ.स. 1818 पासून इ.स. 1827 पर्यंत गव्हर्नर म्हणून कार्य
इंग्लंडमधील उदारमतवादी विचारांचा प्रभाव
लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे ' या संस्थेचे सदस्य
No comments:
Post a Comment